लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

पोलिसानेच घडविली कापूस व्यापाऱ्याची हत्या - Marathi News | Cotton trader killed by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसानेच घडविली कापूस व्यापाऱ्याची हत्या

Crime News: जळगाव जिल्हा पोलीस  दलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने जळगाव शहरातील गुन्हेगारांच्या मदतीने कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी याची पैशासाठी हत्या घडविल्याचे उघड झाले आहे.  ...

करणी केल्याच्या संशयावरून भाऊ-भावजयीची ओल्या वस्त्राने धिंड - Marathi News | On the suspicion of Black magic committing a crime, the brother and his wife was harrassed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :करणी केल्याच्या संशयावरून भाऊ-भावजयीची ओल्या वस्त्राने धिंड

Crime News : देवीदास धोंडू पाटील, मंगलाबाई देवीदास पाटील, गणेश देवीदास पाटील, ज्योती देवीदास पाटील, मयुरी अनिल पाटील, अनिल देवीदास पाटील  (सर्व रा. सारोळा ता. पाचोरा) व विलास शिंदे (रा. जांभई ता. सिल्लोड) अशी या गुन्हा दाखल झाले्ल्या सात जणांची नावे ...

भाऊ आणि भावजयीची करणीच्या संशयावरून ओल्या वस्त्राने धिंड - Marathi News | Brother and sister-in-law dressed in wet clothes on suspicion of deeds | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाऊ आणि भावजयीची करणीच्या संशयावरून ओल्या वस्त्राने धिंड

Crime News : करणी केल्याच्या संशयावरून मोठा भाऊ आणि भावजयीची ओल्या वस्त्रानिशी गावातून धिंड काढल्याची घटना सारोळा (ता. पाचोरा) येथे बुधवारी सकाळी घडली. ...

प्रेमविवाहाचा असाही शेवट...! पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी - Marathi News | Youth commits suicide due to father-in-law's and wif harassment; The love marriage took place 4 years ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमविवाहाचा असाही शेवट...! पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी

Suicide Case : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज हा वेल्डींगचे काम करायचा. पत्नी चंचल ही दीड वर्षाच्या मुलासह दिवाळीला माहेरी गेली आहे. ...

गस्तावरील पोलिस उपनिरीक्षकाचा गळा दाबला, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Police on patrol attacked the sub-inspector and strangled him | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गस्तावरील पोलिस उपनिरीक्षकाचा गळा दाबला, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ : सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल  ...

अमळनेरात दगडफेक, काही वेळ तणावपूर्ण शांतता - Marathi News | Stone pelting in Amalner, tense silence for some time | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमळनेरात दगडफेक, काही वेळ तणावपूर्ण शांतता

Stone Pelting in Amalner : दोन हातगाड्या उलथवून फेकल्या. घटना घडताच व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने पटापट बंद केली. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व पोलिसांनी गावात फिरून व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले. ...

मुलगा पहाटे व्यायामासाठी उठला अन् पाहतो तर काय वडिलांनी लावून घेतला होता गळफास - Marathi News | The boy wakes up in the morning for exercise and sees what the father has done | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुटूंब घरात झोपले असताना घराबाहेर कुटुंबप्रमुखाने केली आत्महत्या

Suicide Case : संजय यांच्या पश्चात पत्नी सविता राकेश आणि नितीन हे दोन मुले तर विवाहित मुलगी प्रियंका असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. ...

जळगाव जिल्हा बँकेत ‘महाविकास’चे वर्चस्व, धुळ्यात सर्वपक्षीय पॅनलला बहुमत - Marathi News | Dominance of 'Mahavikas' in Jalgaon District Bank, majority to all party panel in Dhule | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा बँकेत ‘महाविकास’चे वर्चस्व, धुळ्यात सर्वपक्षीय पॅनलला बहुमत

भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या काही असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. ...