लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

‘पीएम स्वनिधी’ला राष्ट्रीयीकृत बँकांचा खोडा; ४११६ फेरीवाल्यांचे अर्ज केवळ ३४० जणांना मिळाला लाभ - Marathi News | ‘PM Swanidhi’ denounced nationalized banks; Of the 4,116 peddlers, only 340 benefited | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘पीएम स्वनिधी’ला राष्ट्रीयीकृत बँकांचा खोडा; ४११६ फेरीवाल्यांचे अर्ज केवळ ३४० जणांना मिळाला लाभ

जालना जिल्ह्यात जवळपास ५२१७ फेरीवाल्यांना हे अर्थसाहाय्य वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ...

तीन महिन्यात ३६ टक्के पाण्याचा उपसा; जालना जिल्ह्यातील सहा प्रकल्पांमध्ये मृत पाणीसाठा - Marathi News | 36% water abstraction in three months; Dead water storage in six projects in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तीन महिन्यात ३६ टक्के पाण्याचा उपसा; जालना जिल्ह्यातील सहा प्रकल्पांमध्ये मृत पाणीसाठा

गतवर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि सरासरी दीडशे टक्क्यांहून अधिक पाऊस जिल्ह्याच्या विविध भागात झाला. ...

गुजरातच्या तीन तरुणांसोबत बनावट लग्न करून फरार झालेली टोळी अटकेत - Marathi News | Fugitive gang arrested for marrying three Gujarat youths | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गुजरातच्या तीन तरुणांसोबत बनावट लग्न करून फरार झालेली टोळी अटकेत

काही दिवसांपूर्वी गुजरात येथील तीन युवकांसोबत बनावट लग्न करून तीन मुली पळून गेल्या होत्या ...

जालन्यातून २२ मोटारसायकल चोरणारा अट्टल गुन्हेगार अटकेत - Marathi News | Strict criminal arrested for stealing 22 motorcycles from Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातून २२ मोटारसायकल चोरणारा अट्टल गुन्हेगार अटकेत

जालना शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. ...

नैराश्याला कंटाळून तरुणाची विद्युत खांबाला गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | A young man commits suicide by hanging himself from an electric pole | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नैराश्याला कंटाळून तरुणाची विद्युत खांबाला गळफास घेऊन आत्महत्या

लना शहरातील सदरबाजार ईदगा गोल्डन ज्युबली शाळेजवळील एका बंद असलेल्या विद्युत खांबाला गळाफास घेऊन आत्महत्या केली.  ...

जालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून - Marathi News | The murder of his brother was committed by his brother in Mantha in Jalna | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जालन्यातील मंठ्यात भावानेच केला भावाचा खून

Crime News : रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अमोल आणि त्याचा चुलत सचिन रणभवरे यांची मंठा फाट्यावरील शासकीय गोदामाजवळ भेट झाली. ...

दारू पिताना दोघांत झाला वाद, भांडणात छातीवर लात मारल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू  - Marathi News | A 50-year-old man died after being kicked in the chest during an argument | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारू पिताना दोघांत झाला वाद, भांडणात छातीवर लात मारल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 

Murder : शेख युनूस शेख हसन  व जगदीश भुरेवाल हे दोघे शहरातील अभय कोटेक्स येथे हमालीचे काम करतात. ...

चोरावर मोर ! फसवणूक करणाऱ्याचे बेरोजगार तरुणांनी केले अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला - Marathi News | fraudulent kidnapped by unemployed youth; Police vigilance averted disaster | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चोरावर मोर ! फसवणूक करणाऱ्याचे बेरोजगार तरुणांनी केले अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

Kidnapping at Jalana सातारा येथील तरुणांना नोकरीचे आमिष देऊन फसवल्याने हा प्रकार घडल्याचे पुढे आले आहे. ...