लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

आनंदावर युद्धाचं सावट! प्री-वेडिंग शूटसाठी दुबईला गेले अन् अडकले; कुटुंबाची सरकारला विनंती - Marathi News | up couple trapped in dubai during pre wedding shoot due to iran war crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आनंदावर युद्धाचं सावट! प्री-वेडिंग शूटसाठी दुबईला गेले अन् अडकले; कुटुंबाची सरकारला विनंती

उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील पंडित दीनदयाल उपाध्याय नगर येथील रहिवासी असलेले पाच जण सध्या दुबईतील एका हॉटेलमध्ये अडकले आहेत. ...

चीनकडून इराणला आधुनिक क्षेपणास्त्रे; अमेरिका-इस्रायलविरुद्ध युद्धात होतोय वापर? जाणून घ्या सत्य - Marathi News | China sends modern missiles to Iran; Are they being used in the war against America-Israel? Know the truth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनकडून इराणला आधुनिक क्षेपणास्त्रे; अमेरिका-इस्रायलविरुद्ध युद्धात होतोय वापर? जाणून घ्या सत्य

अमेरिकेने इराणविरोधात सैन्य अभियानात विमानवाहू नौकेसह अनेक नौदली जहाज इराणच्या सागरी क्षेत्राजवळ तैनात केले आहेत. ...

Impact of Iran-Israel War: इंधनाचे दर वाढणार?, गॅस टँकरचे भाडे एका दिवसात झाले दुप्पट; इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम - Marathi News | Impact of Iran-Israel War Will fuel prices increase?, Gas tanker fares doubled in a day; Result of Iran-Israel war | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधनाचे दर वाढणार?, गॅस टँकरचे भाडे एका दिवसात झाले दुप्पट; इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम

Impact of Iran-Israel War: जहाजमालक आणि दलाल आता या टँकरसाठी दररोज 200,000 डॉलरपेक्षा जास्त भाडे मागत आहेत, हे 24 तासांपेक्षा कमी वेळात मागितल्या जाणाऱ्या भाड्याच्या जवळपास दुप्पट आहे. ...

"मोदीजी-नितीशजी, आम्हाला सुरक्षित भारतात आणा", हल्ल्यातून थोडक्यात वाचला दीपक यांचा जीव - Marathi News | patna family escaped iran bombing in bahrain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मोदीजी-नितीशजी, आम्हाला सुरक्षित भारतात आणा", हल्ल्यातून थोडक्यात वाचला दीपक यांचा जीव

युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बहरीनमध्ये झालेल्या हल्ल्यातून पाटणा येथील रहिवासी दीपक कुमार आणि त्यांची पत्नी पूजा थोडक्यात वाचले आहेत. ...

'रियाध'मधील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ला, मध्य पूर्वेतील युद्ध आणखी वाढले - Marathi News | Drone attack on US embassy in Riyadh, war in Middle East escalates | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'रियाध'मधील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ला, मध्य पूर्वेतील युद्ध आणखी वाढले

अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्ध वाढतच चालले आहे. रियाधमधील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ल्यामुळे आग लागली, तर सौदी अरेबियाने चार प्रोजेक्टाइल पाडले. ...

२०२६ मध्ये १९१४ ची पुनरावृत्ती! कॅलेंडर जुळले, आता तिसऱ्या महायुद्धाची भीती? सोशल मीडियावर चर्चांना उधाण - Marathi News | World War 3 predictions 2026, Calendar repetition science : 1914 repeats in 2026! Calendars align, now fears of World War III? Social media stirs up debate Iran vs Israel war | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२०२६ मध्ये १९१४ ची पुनरावृत्ती! कॅलेंडर जुळले, आता तिसऱ्या महायुद्धाची भीती? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

World War 3 predictions 2026, Calendar repetition science : १९१४ आणि २०२६ चे कॅलेंडर तंतोतंत सारखे आहे. १९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले होते, त्यामुळे आता २०२६ मध्ये तिसऱ्या महायुद्धाची चर्चा सुरू झाली आहे. वाचा काय आहे यामागील सत्य. ...

मोठी बातमी! रियाधमधील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ला, भीषण आग; अमेरिकेने आपल्या नागरिकांना तात्काळ 'मिडल ईस्ट' सोडण्याचे दिले आदेश - Marathi News | Iran Israel US War Live updates Big news! Drone attack on US embassy in Riyadh, massive fire; US orders its citizens to leave Middle East immediately | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! रियाधमधील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ला, भीषण आग; अमेरिकेने आपल्या नागरिकांना तात्काळ 'मिडल ईस्ट' सोडण्याचे दिले आदेश

Iran Israel US War Live updates : सौदी अरेबियातील अमेरिकन दूतावासावर ड्रोन हल्ल्यामुळे भीषण आग लागली आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांना तातडीने मध्य-पूर्व सोडण्याचे आदेश दिले आहेत. ...

आखातात रात्रभरात काय घडले? इराणने कुवेत, कतर, इस्रायलसह बहरीनवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला; इस्रायलचा तेहरानमधील सरकारी टीव्ही मुख्यालयावर हल्ला - Marathi News | What happened overnight in the Gulf? Iran rained missiles on Kuwait, Qatar, Israel and Bahrain; Israel attacked the government TV headquarters in Tehran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आखातात रात्रभरात काय घडले? इराणने कुवेत, कतर, इस्रायलसह बहरीनवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला; इस्रायलचा तेहरानमधील सरकारी टीव्ही मुख्यालयावर हल्ला

Iran missiles, Middle East war news update: इराण-इस्रायल युद्धात आता कुवेत, कतार आणि बहरीन ओढले गेले आहेत. इराणने डागलेली ७० हून अधिक क्षेपणास्त्रे बहरीनने पाडली. इस्रायलचा तेहरानमधील सरकारी टीव्हीवर मोठा एअर स्ट्राईक. वाचा सविस्तर अपडेट्स. ...