म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Iran Vs Israel War: सौदीची विमाने इराणने इस्रायलवर हल्ल्यासाठी पाठविलेली ड्रोन पाडत होती. सौदीची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर इराक आणि जॉर्डनच्या आकाशात उडत होती. ...
मध्य पूर्वेतील देशांच्या हितासाठी हमास या तडजोडीचा स्वीकार करेल. कारण त्यांनी जर हे स्वीकारले नाही तर ते योग्य ठरणार नाही. तिथली परिस्थिती आणखी बिघडू शकते असं त्यांनी म्हटलं. ...
Iran Banner, Flags in Pune: जम्मू काश्मीरमधील भारतीय मुस्लिम आणि इराणचा तसा जवळचा संबंध आहे. एवढेच नाही तर खामेनी आणि भारताचा देखील संबंध आहे. परंतू पुण्यात त्यांचे बॅनर झळकण्याचे कारण काय... ...