लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
कर्माची फळं! चिटींग करून 'वीरू'चे शतक चुकवले; बॅनचा केला सामना, IPL चॅम्पियन बनला बस ड्रायव्हर - Marathi News | Sri Lankan spinner Suraj Randiv, who cheated Virender Sehwag and missed out on a century, has now become a bus driver in Australia   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चिटींग करून 'वीरू'चे शतक चुकवले; बॅनचा केला सामना, IPL चॅम्पियन बनला बस ड्रायव्हर

Virender Sehwag: भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला श्रीलंकन गोलंदाजाने शतकापासून अवघ्या एका धावेवर रोखले होते.  ...

IPL 2023, SRH Captain : मयांक अग्रावलचा पत्ता कट; सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व आफ्रिकन खेळाडूच्या हाती  - Marathi News | IPL 2023, SRH Captain : Not Mayank Agarwal; Aiden Markram appointed as the captain of Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मयांक अग्रावलचा पत्ता कट; सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व आफ्रिकन खेळाडूच्या हाती 

IPL 2023, SRH Captain :२०१६च्या आयपीएल विजेत्या सनरायझर्स हैदराबादने आज त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली. ...

ben stokes: CSKला मोठा झटका! बेन स्टोक्स IPl च्या मध्यातून घेणार माघार, वाचा सविस्तर  - Marathi News | Ben Stokes is likely to pull out of the IPL 2023 midway for the Test match against Ireland  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKला मोठा झटका! बेन स्टोक्स IPl च्या मध्यातून घेणार माघार, वाचा सविस्तर 

ben stokes ipl: बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या कसोटी संघाने मागील अनेक महिन्यांपासून जबरदस्त कामगिरी केली आहे. ...

IPL Spot Fixing Scandal, Ajit Chandila: 'स्पॉट फिक्सिंग' प्रकरण: दोषी अजित चंडिलावर BCCI मेहेरबान, आजीवन बंदी उठवली! - Marathi News | IPL Spot Fixing Scandal in 2013 Rajasthan Royals Spinner Ajit Chandila Life Ban Reduced To Seven Years by BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 'स्पॉट फिक्सिंग': दोषी अजित चंडिलावर BCCI मेहेरबान, आजीवन बंदी उठवली!

२०१३च्या IPL मध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी श्रीसंतसोबतच अजितवर घालण्यात आली होती क्रिकेटबंदी ...

IPL 2023: IPL 2023 पूर्वी CSKला मिळाली खुशखबर; नव्या चेंडूने धुमाकूळ घालण्यासाठी दीपक चहर सज्ज - Marathi News | Indian team and Chennai Super Kings fast bowler Deepak Chahar is fit for the upcoming IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023 पूर्वी CSKला मिळाली खुशखबर; नव्या चेंडूने धुमाकूळ घालण्यासाठी चहर सज्ज

ipl 2023 schedule: इंडियन प्रीमियर लीग आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...

IPL 2023 : महेंद्रसिंग धोनीचं शेवटच्या आयपीएलआधीच टेंशन वाढलं, प्रमुख जलदगती गोलंदाजाची माघार - Marathi News | IPL 2023: Kyle Jamieson Injury : New Zealand and Chennai Super Kings (CSK) pacer Kyle Jamieson has been ruled out of the Indian Premier League 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीचं शेवटच्या आयपीएलआधीच टेंशन वाढलं, प्रमुख जलदगती गोलंदाजाची माघार

Indian Premier League 2023 - इंडियन प्रीमिअर लीग २०२३ ही महेंद्रसिंग धोनीची ( MS Dhoni) खेळाडू म्हणून अखेरची IPL असल्याची चर्चा सुरू आहे. तशी ती दोन-तीन वर्षांपूर्वीही सुरू होतीच. ...

MS Dhoni Retirement : महेंद्रसिंग धोनीच्या निरोपाच्या सामन्याची तारीख ठरली, CSK ने जोरदार तयारी सुरू केली; सेव्ह करून ठेवा Date! - Marathi News | CSK full schedule in IPL 2023 : CSK official confirms MS Dhoni’s FAREWELL date, Thala to play last IPL match at Chepauk vs KKR on May 14, check out the fulll squad   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तारीख सेव्ह करा! या दिवशी MS Dhoni चा निरोपाचा सामना, CSKच्या कर्णधारपदासाठी ३ पर्याय

CSK full schedule in IPL 2023 : MS Dhoni Retirement - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL 2023) हे खेळाडू म्हणून शेवटचे वर्ष आहे. ...

MI full schedule in IPL 2023 : मुंबई इंडियन्स भरारी घेणार का? पहिल्याच सामन्यात विराटच्या RCBला भिडणार; जाणून घ्या वेळापत्रक अन् संपूर्ण संघ  - Marathi News | MI full schedule in IPL 2023 : The five-times champions Mumbai Indians will look to bounce back from a one-off poor season, squade and all details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स भरारी घेणार का? पहिल्याच सामन्यात RCBला भिडणार; जाणून घ्या वेळापत्रक अन् संघ

IPL 2023 Schedule announced : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) शुक्रवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले. ...