लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023 साठी 'माही' CSKच्या ताफ्यात सामील; चेन्नई विमानतळावर धुमधडाक्यात स्वागत - Marathi News | MS Dhoni Gets Grand Welcome In Chennai Super Kings Camp Ahead Of IPL 2023, watch here csk's captain viral video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023 साठी 'माही' CSKच्या ताफ्यात सामील; चेन्नई विमानतळावर धुमधडाक्यात स्वागत

MS dhoni CSK: जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमियर लीग आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...

IPL 2023: दुखापतपग्रस्त बुमराहची जागा कोण घेणार? या तीन नावांची चर्चा, मुंबई कुणाला संधी देणार - Marathi News | IPL 2023: Who will replace injured Bumrah? Discussion of these three names, who will Mumbai Indians take in the team? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापतपग्रस्त बुमराहची जागा कोण घेणार? या तीन नावांची चर्चा, मुंबई कुणाला संधी देणार

Jasprit Bumrah : भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला झालेली दुखापत हा चिंतेचा विषय ठरला आहे. तो आयपीएलला मुकणार असल्याने मुंबई इंडियन्सने त्याचा पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे.  ...

नुसता राडा! २३ चेंडूंत १२६ धावांचा पाऊस, IPL 2023 आधी राजस्थान रॉयल्सचा फलंदाजानं आणलं वादळ - Marathi News | Riyan Parag smashed 148 runs from 64 balls including 6 fours & 17 sixes in Guwahati T20 Premier League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नुसता राडा! २३ चेंडूंत १२६ धावांचा पाऊस, IPL 2023 आधी राजस्थान रॉयल्सचा फलंदाजानं आणलं वादळ

Riyan Parag : इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा रियान पराग जीपीएल प्रत्येक हंगामात नेहमीच चर्चेचा विषय असतो. ...

IPL 2023: "सूर्या चा सुप्ला शॉट...", मराठी भाषा दिनानिमित्त मुंबई इंडियन्सकडून 'आपुलकी'चा संदेश - Marathi News | On the occasion of Marathi Language Day, Mumbai Indians have shared a video conveying a message of affection and wished them well  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सूर्या चा सुप्ला शॉट...", मराठी भाषा दिनानिमित्त मुंबई इंडियन्सकडून 'आपुलकी'चा संदेश

marathi bhasha din: आज २७ फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा दिन सर्वत्र साजरा केला जात आहे.  ...

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; संघातील प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे IPL 2023 ला मुकणार, रोहित टेंशनमध्ये - Marathi News | ‘Jasprit Bumrah will take longer to recover than expected’, say official; MAJOR BLOW for Mumbai Indians & Team India, Bumrah likely OUT of IPL 2023 & WTC Final  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; संघातील प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे IPL 2023 ला मुकणार, रोहित टेंशनमध्ये

भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्स यांना धक्का देणारी बातमी समोर येत आहे. ...

IPL 2023: "भारतीय खेळाडूंना IPL मध्ये खूप पैसा मिळतो...", पाकिस्तानी खेळाडूने व्यक्त केली खदखद - Marathi News | Former Pakistan cricketer Kamran Akmal said that the Pakistan Cricket Board should learn from the BCCI    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारतीय खेळाडूंना IPL मध्ये खूप पैसा मिळतो...", पाक खेळाडूने व्यक्त केली खदखद

kamran akmal on ipl: भारतीय खेळाडू विदेशी लीगमध्ये न खेळल्याबद्दल पाकिस्तानी क्रिकेटर कामरान अकमलने मोठे विधान केले आहे. ...

Virat Kohli: "...म्हणूनच धोनीनं मला उपकर्णधार बनवलं", खुद्द किंग कोहलीने केला मोठा खुलासा  - Marathi News | Virat Kohli has said that MS Dhoni made me the vice-captain because I was learning everything from him  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...म्हणूनच धोनीनं मला उपकर्णधार बनवलं", खुद्द किंग कोहलीने केला मोठा खुलासा 

virat kohli on ms dhoni: भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने धोनीबद्दल अनेक खुलासे केले आहेत.  ...

IPL 2023, DC Captain : रिषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण? पृथ्वी शॉच्या पदरी इथेही निराशा - Marathi News | IPL 2023, DC Captain : David Warner to lead Delhi Capitals in Rishabh Pant’s absence, Axar Patel to be his deputy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार कोण? पृथ्वी शॉच्या पदरी इथेही निराशा

IPL 2023, DC Captain : भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत ( Rishabh Pant) याला अपघातामुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. ...