लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, फोटो

Interesting facts, Latest Marathi News

राजस्थानमधील एक असं मंदिर, जिथे रात्री चुकूनही थांबत नाही लोक; कारण वाचून हैराण व्हाल - Marathi News | Know about mysterious Kiradu temple where people do not stop at night | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :राजस्थानमधील एक असं मंदिर, जिथे रात्री चुकूनही थांबत नाही लोक; कारण वाचून हैराण व्हाल

आज आम्ही तुम्हाला एका अशा मंदिराबाबात सांगणार आहोत, जेथून सायंकाळी होताच लोक पळून जातात. रात्री तर इथे चुकूनही कुणी थांबत नाहीत. यामागचं कारण असं सांगितलं जातं की, जी व्यक्ती इथे रात्री थांबते, ती व्यक्ती दगड बनते. ...

व्हेनिसमध्ये समुद्राखाली सापडला रोमन साम्राज्यातील २ हजार वर्ष जुना रस्ता - Marathi News | Roman road discovered beneath a Venice lagoon | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हेनिसमध्ये समुद्राखाली सापडला रोमन साम्राज्यातील २ हजार वर्ष जुना रस्ता

व्हेनिस लगूनच्या खाली सापडलेल्या या रस्त्याबाबत पुरातत्व वैज्ञानिकांनीही दुजोरा दिला आहे. इतकंच नाही तर त्यांचा नकाशाही जारी केलाय. ...

जगातलं सर्वात खतरनाक तुरूंग, जेथून कधीच पळून जाऊ शकत नव्हते कैदी - Marathi News | Know about Alcatraz jail most dangerous prison in the world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातलं सर्वात खतरनाक तुरूंग, जेथून कधीच पळून जाऊ शकत नव्हते कैदी

कडक सुरक्षा व्यवस्था आणि चारही बाजूने सॅन फ्रान्सिस्कोची थंड पाण्याची खाडीने वेढलेल्या या तुरूंगाला अमेरिकेतील सर्वात मजबूत तुरूंग मानलं जातं. जेथून कधीही कोणताही कैदी पळून जाऊ शकला नाही. ...

China Virus: 15000 वर्षे जुन्या बर्फात सापडले 33 प्राचीन व्हायरस, शास्त्रज्ञही झाले चकीत... - Marathi News | 33 ancient viruses found in 15000 year old ice in China, scientists were shocked | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China Virus: 15000 वर्षे जुन्या बर्फात सापडले 33 प्राचीन व्हायरस, शास्त्रज्ञही झाले चकीत...

New virus found in china: चीनमध्ये सापडलेले हे विषाणू आतापर्यंत जगभरात आढळलेल्या विषाणूंपेक्षा वेगळे आहेत. ...

ना दात, ना डोक्यावर केस, १८ वर्षाची ही मुलगी झाली होती १४४ वर्षाची! - Marathi News | A girl was suffering from progeria disease and looked 144 years, when she was eighteen | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ना दात, ना डोक्यावर केस, १८ वर्षाची ही मुलगी झाली होती १४४ वर्षाची!

स्मिथबाबत बोलताना कार्टराइट म्हणाली की, स्मिथची ज्याप्रमाणे परिस्थिती होती तरी सुद्धा ती कधी मानसिकपणे नकारात्मक विचार करत नव्हती. ...

OMG! तीन पाय अन् दोन गुप्तांग असलेल्या व्यक्तीची अजब कहाणी, ७७ वर्ष लोकांमध्ये बनून होता रहस्य! - Marathi News | Interesting story of three legged man Frank Lentini you will shock | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :OMG! तीन पाय अन् दोन गुप्तांग असलेल्या व्यक्तीची अजब कहाणी, ७७ वर्ष लोकांमध्ये बनून होता रहस्य!

Three legged man Frank Lentini : १२ वर्षांचा असताना फ्रॅंकची भेट विंसेनजो मॅगनॅनो नावाच्या व्यक्तीसोबत झाली होती. तो त्यावेळी एका सर्कसचा मालक होता. त्याने फ्रॅंकल सर्कशीत भरती होण्याचा सल्ला दिला होता. फ्रॅंकला हा सल्ला आवडलाही. ...

Fittest Woman: 'ही' आहे जगातली सर्वात फीट महिला, फोटो पाहूनच फुटेल भल्याभल्यांना घाम.... - Marathi News | Worlds fittest woman of earth Tia Clair Toomey reveals her fitness mantra | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Fittest Woman: 'ही' आहे जगातली सर्वात फीट महिला, फोटो पाहूनच फुटेल भल्याभल्यांना घाम....

Tia Clair Toomey : ऑस्ट्रेलियाची टिया २७ जुलैला सुरू होणाऱ्या क्रॉसफिट गेम्समध्ये मैदानात उतरणार आहे. टियाने मोठ्या मेहनतीने आपल्या शरीराला फीट बनवलं आहे. ...

महाराष्ट्रातील व्यक्तीचं अचानक उजळलं भाग्य, दुबईत मिळाले तब्बल 75000000 रुपये - Marathi News | Indian Ganesh Shinde from Mumbai won 1 million doller in Dubai Duty Free Millennium Millionaire draw | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :महाराष्ट्रातील व्यक्तीचं अचानक उजळलं भाग्य, दुबईत मिळाले तब्बल 75000000 रुपये

Dubai Duty Free Millennium Millionaire draw: ठाण्यातील गणेश शिंदे नावाच्या व्यक्तीनं संयुक्त अरब अमीरात(UAE) मधील एक लॉटरी जिंकून एक मिलियन डॉलर म्हणजेच, तब्बल 75000000 रुपये जिंकले आहे. ...