लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, फोटो

Interesting facts, Latest Marathi News

पुरूषांसोबत शरीरसंबंध ठेवून त्यांना जिवंत जाळत होती ही राणी, वाचा कशी होती ही लोकप्रिय राणी - Marathi News | Angola queen killed men after having sex with them | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :पुरूषांसोबत शरीरसंबंध ठेवून त्यांना जिवंत जाळत होती ही राणी, वाचा कशी होती ही लोकप्रिय राणी

राणी एनजिंगा एमबांदू लोकांची राणी होती. त्यांची सत्ता एनदोंगो आणि मतांबामध्ये पसरली होती. किमबांदु तेथील स्थानिक भाषा असायची. ...

भारतातील 'या' राजाने दुश्मनांपासून वाचवण्यासाठी स्वत:च राणी शिर धडापासून केलं होतं वेगळं! - Marathi News | Interesting facts about Raisen fort bhopal and Puranmal Singh history | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील 'या' राजाने दुश्मनांपासून वाचवण्यासाठी स्वत:च राणी शिर धडापासून केलं होतं वेगळं!

असाच एक किल्ला मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये आहे. याबाबत सांगितलं जातं की, इथे शासन करत असलेल्या राजाने स्वत: त्याच्या राणीचं शिर धडापासून वेगळं केलं. यामागची कहाणीही फारच हैराण करणारी आहे. ...

काय सांगता! इथे भरवला जातो नवरींचा बाजार, पैसे देऊन पत्नी खरेदी करतात लोक - Marathi News | Bride market in Bulgaria where men buy teenage girls to get marriage | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! इथे भरवला जातो नवरींचा बाजार, पैसे देऊन पत्नी खरेदी करतात लोक

असं म्हटलं जातं की, या समुदायातील मुलींनाही या परंपरेवरून खास काही आक्षेप नाही. कारण त्यांना सुरूवातीपासूनच यासाठी मानसिक रूपाने तयार केलं जातं. ...

इथे लग्नानंतर तीन दिवस टॉयलेटला जाऊ शकत नाही नवरी-नवरदेव, वाचा अजब कारण.... - Marathi News | In Indonesia the bride and groom cannot use the toilet for three days after the wedding | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :इथे लग्नानंतर तीन दिवस टॉयलेटला जाऊ शकत नाही नवरी-नवरदेव, वाचा अजब कारण....

जगात असाही देश आहे जिथे लग्नानंतर तीन दिवसांपर्यंत नवरी-नवरदेवाला शौचालयाला जाता येत नाही. इथे लग्नानंतर तीन दिवस नव दाम्पत्यावर शौचालयाला जाण्यावर बंदी आहे. ...

काय सांगता! जगातली तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती राहते केवळ ३७५ स्क्वेअर फुटांच्या घरात, पण का? - Marathi News | World third richest man Elon Musk is living in a very small house in Texas city | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! जगातली तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती राहते केवळ ३७५ स्क्वेअर फुटांच्या घरात, पण का?

Elon Musk : जगातले तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि स्पेस एक्ससारख्या कंपनीने मालक एलन मस्क अमेरिकेच्या टेक्सास शहरात आपल्या छोटाशा घरात राहतात. ...

ब्लू व्हेलच्या हृदयाचं वजन किती असतं? आणखी काही इंटरेस्टींग गोष्टी... - Marathi News | Blue whale heart which is almost equal to a small car and biggest in the world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ब्लू व्हेलच्या हृदयाचं वजन किती असतं? आणखी काही इंटरेस्टींग गोष्टी...

काही लोकांचं मत आहे की, ब्लू व्हेलचं हृदय वॉक्सवॅगन बीटल्स कार इतकं असतं. म्हणजे १४ फूट लांब, ६ फू रूंद आणि ५ फूट उंच असतं. ...

Superhero Vaccine : लवकरच येणार मनुष्याला 'सुपरहिरो' बनवणारी वॅक्सीन, वैज्ञानिकांनी केला आश्चर्यजनक दावा - Marathi News | Superhero vaccine ideal human will be available soon, know the interesting facts | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Superhero Vaccine : लवकरच येणार मनुष्याला 'सुपरहिरो' बनवणारी वॅक्सीन, वैज्ञानिकांनी केला आश्चर्यजनक दावा

Superhero Vaccine : एका प्राध्यापकांनी दावा केला आहे की, लवकरच अशी वॅक्सीन येईल जी तुम्हाला सुपरहिरो बनवेल. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही सुपरमॅन प्रमाणे लढू शकाल किंवा उडू शकाल. ...

चीनच्या या दुसऱ्या भिंतीबाबत अर्ध्या जगाला नाही माहिती, दडले आहेत अनेक रहस्य - Marathi News | Things to know about City Wall of Nanjing in China | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :चीनच्या या दुसऱ्या भिंतीबाबत अर्ध्या जगाला नाही माहिती, दडले आहेत अनेक रहस्य

सिटी वॉल ऑफ नानजिंग (City Wall of Nanjing) - ही ऐतिहासिक भींत आहे चीनच्या नानजिंग शहरात. ही भींत साधारण ६०० वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जातं. ...