लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, फोटो

Interesting facts, Latest Marathi News

बसमधून प्रवास अन् सामान्याप्रमाणे नोकरी; बडोद्याच्या महाराणीची थक्क करणारी कहाणी! - Marathi News | Royal story reality is far from sparkling says the Maharani of Baroda Radhikaraje | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बसमधून प्रवास अन् सामान्याप्रमाणे नोकरी; बडोद्याच्या महाराणीची थक्क करणारी कहाणी!

या घटनेच्या काही वर्षांनंतर राधिकाराजे यांचा परिवार दिल्लीला शिफ्ट झाला. महाराणी राधिकाराजे यांनी सांगितलं की, त्यांचं जीवन फार सामान्य होतं. ...

जेव्हा ज्यो बायडेन यांच्या मुलाने कॉल गर्लला केलं होतं १८ लाख रूपयांचं पेमेंट, एका लॅपटॉपमुळे झाला खुलासा - Marathi News | Joe Biden accidentally paid Russian prostitute 25000 dollar for son hunter | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जेव्हा ज्यो बायडेन यांच्या मुलाने कॉल गर्लला केलं होतं १८ लाख रूपयांचं पेमेंट, एका लॅपटॉपमुळे झाला खुलासा

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, २०१८ मध्ये हॉलिवूडच्या चेटो मारमोंट हॉटेलमध्ये एका कॉल गर्लसोबत रात्र घालवल्यानंतर हंटरने नकळत आपल्या वडिलांच्या अकाऊंटमधून तिला पेमेंट केलं होतं. ...

अजबच आहे राव! ना कोणता पुरूष ना कशाची कटकट; इथं फक्त महिलांचीच सत्ता; पाहा फोटो - Marathi News | The matriarchal society in estonia european island kihnu where all things done by women | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :अजबच आहे राव! ना कोणता पुरूष ना कशाची कटकट; इथं फक्त महिलांचीच सत्ता; पाहा फोटो

matriarchal society in estonia european island : या ठिकाणी मासेमारी आणि शिकारीमुळे पुरूष कित्येक महिने घरापासून लांब राहतात. खूप कमी वेळात महिलांनी या बेटावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. ...

सापांची जीभ दोन भागात कापलेली का असते? माहीत नसेल तुम्हाला याचं कारण... - Marathi News | Why snakes have two tongue, know interesting reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :सापांची जीभ दोन भागात कापलेली का असते? माहीत नसेल तुम्हाला याचं कारण...

साप आपली जीभ बाहेर काढून हवेत एकडे-तिकडे फिरवतात. पण या जिभेचं काम काय असतं? काय याचा मनुष्यांच्या दोन कानांशी आणि नाकांच्या दोन छिद्रांशी काही संबंध असतो? ...

कमालीची सुंदर होती Princess Of Hyderabad, तुर्कीत जन्मलेली तरूणी झाली होती निजामाची सून - Marathi News | Princess of hyderabad Niloufer among 10 most beautiful women in the world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कमालीची सुंदर होती Princess Of Hyderabad, तुर्कीत जन्मलेली तरूणी झाली होती निजामाची सून

नीलोफरच्या साड्या फ्रान्समधील एक फॅशन फर्म तयार करत होती. पण एक काळ असाही आला होता जेव्हा तिने साड्या नेसणं सोडून पाश्चिमात्य कपडे घालणं सुरू केलं होतं. ...

हे खासप्रकारचे पॉर्न व्हिडीओ येत्या काळात बनू शकतात 'महामारी', तज्ज्ञांकडून खळबळजनक दावा - Marathi News | A legal experts says that deepfake pornography can really turn into sexual epidemic if its not taken seriously | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हे खासप्रकारचे पॉर्न व्हिडीओ येत्या काळात बनू शकतात 'महामारी', तज्ज्ञांकडून खळबळजनक दावा

डीपफेक एक अशी टेक्नॉलॉजी आहे ज्यात कॉम्प्युटर टेक्नीकचा वापर करून कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर कोणताही चेहरा लावला जाऊ शकतो. ...

५ वेळा नॅशनल चॅम्पियन राहिलेली खेळाडू आज बनली प्रसिद्ध पॉर्न स्टार, कारण.... - Marathi News | Famous porn star Lea Lexis was the 5 time national champion in gymnastics | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :५ वेळा नॅशनल चॅम्पियन राहिलेली खेळाडू आज बनली प्रसिद्ध पॉर्न स्टार, कारण....

रोमानियाचीची लिया लेक्सिस आज एक प्रसिद्ध पॉर्न स्टार आहे. पण फार कमी लोकांना माहीत असेल की, एकेकाळी ती देशातील सर्वात चांगल्या जिमनास्ट खेळाडूंपैकी एक होती. ...

अखेर विमानात जास्त महिलांचाच स्टाफ का असतो? फारच इंटरेस्टींग आहे यामागचं कारण.... - Marathi News | Why are most flight staff female? Know the interesting facts | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अखेर विमानात जास्त महिलांचाच स्टाफ का असतो? फारच इंटरेस्टींग आहे यामागचं कारण....

तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की, विमानात प्रवाशांच्या मदतीसाठी जास्त महिला स्टाफच असतो. प्रवाशांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी एअर होस्टेस असतात. ...