लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, फोटो

Interesting facts, Latest Marathi News

NASA परसिवरेन्स रोवरचे मंगळावर १०० दिवस पूर्ण, बघा लाल ग्रहाचं रहस्य उलगडणारे अद्भूत फोटो - Marathi News | NASA perseverance rover completes 100th mars day on the red planet see photos | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :NASA परसिवरेन्स रोवरचे मंगळावर १०० दिवस पूर्ण, बघा लाल ग्रहाचं रहस्य उलगडणारे अद्भूत फोटो

Perseverance rover : १८ फेब्रुवारीला NASA च्या रोवरने मंगळ ग्रहावर लॅंडींग केलं होतं. त्यानंतर मंगळ ग्रहाचे अनेक फोटो समोर आले होते. ज्यांद्वारे मंगळ ग्रह कसा आहे हे बघायला मिळतं. ...

'या' आहेत लिलावात सर्वात महागड्या विकल्या गेलेल्या बंदुकी, कोट्यावधी आहे काहींची किंमत.... - Marathi News | Most expensive guns ever sold at auction | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' आहेत लिलावात सर्वात महागड्या विकल्या गेलेल्या बंदुकी, कोट्यावधी आहे काहींची किंमत....

तशा तर टेक्नॉलॉजीच्या बदलानुसार आज बाजारात अनेक घातक बंदुकी मिळतात. पण आज आम्ही काही ऐतिहासिक बंदुकींबाबत सांगणार आहोत. ज्यांची किंमत कोट्यवधी रूपये आहे. ...

एक असा जीव ज्याचे दात लोखंडाचे आहेत, दगड खाऊन करतो त्यांचा चुराडा.... - Marathi News | Wandering meatloaf has teeth of iron, know the interesting facts | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एक असा जीव ज्याचे दात लोखंडाचे आहेत, दगड खाऊन करतो त्यांचा चुराडा....

सामान्यपणे दात कॅल्शिअमपासून तयार होतात. पण या जीवाच्या दातांमध्ये दुर्मीळ लोखंड धातू आढळून आला आहे. या दातांनी हा जीव दगड खातो. चला जाणून घेऊ या अनोख्या जीवाबाबत... ...

'हा' किंमती 'दगड' मिळवण्यासाठी अमेरिका-चीनमध्ये लागली शर्यत, छोटासा तुकडा बदलणार तुमचं नशीब! - Marathi News | Interesting facts about moon gold small piece can change your luck | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'हा' किंमती 'दगड' मिळवण्यासाठी अमेरिका-चीनमध्ये लागली शर्यत, छोटासा तुकडा बदलणार तुमचं नशीब!

आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न पडला असेल की, या दगडात असं काय आहे की, ज्याची किंमत इतकी जास्त आहे. तर त्याचा उलगडा आम्ही करणार आहोत. आणि त्याविषयी माहिती वाचून तुम्हीही थक्क व्हाल. ...

संशोधकांना सापडला जगातला सर्वात जुना सोन्याचा दागिना, २० वर्षीय महिलेच्या मृतदेहामुळे झाला खुलासा... - Marathi News | Oldest gold ornament found in Germany | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :संशोधकांना सापडला जगातला सर्वात जुना सोन्याचा दागिना, २० वर्षीय महिलेच्या मृतदेहामुळे झाला खुलासा...

हा दागिना शोधणाऱ्या वैज्ञानिकांनी सांगितलं की, या सोन्याच्या दागिन्यात २० टक्के चांदी, २ टक्क्यांपेक्षा कमी तांबे, प्लेटिनम आणि पत्र्याचे अंश मिळाले आहेत. ...

बाबो! २३० कोटीचा बंगला, ११६ कोटीचं प्रायव्हेट जेट, असं लक्झरी लाइफ जगतो जगातला सर्वात श्रीमंत खेळाडू - Marathi News | Private jet worth Rs 116 crore Connor Mcgregor world's richest player lives in Rs 230 crore house | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :बाबो! २३० कोटीचा बंगला, ११६ कोटीचं प्रायव्हेट जेट, असं लक्झरी लाइफ जगतो जगातला सर्वात श्रीमंत खेळाडू

मॅक्ग्रेगर MMA सोबतच बॉक्सींग, किकबॉक्सिंग, कराटे, तायक्वांडो, ब्राझीलियन ज्यू जित्सु आणि कपोएइरा खेळाडूही आहे. ...

रहस्य! ३६५ राण्यांपैकी एकीसोबत रात्र घालवायची असल्यास तिची निवड कशी करायचा हा राजा? - Marathi News | 365 queens used spend nights Maharaja Bhupinder Singh know interesting facts | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रहस्य! ३६५ राण्यांपैकी एकीसोबत रात्र घालवायची असल्यास तिची निवड कशी करायचा हा राजा?

दीवान जरमनी दास यांचं पुस्तक 'महाराजा'मध्ये महाराज भूपिंदर सिंह यांनी त्यांच्या विसाली जगण्याचं दर्शन घडवण्यासाठी एक लीलाभवन तयार केलं होतं. हे पटनामध्ये आहे. ...

शरीरसंबंधानंतर तीनवेळा हॉस्पिटलमध्ये पोहोचली मॉडल, म्हणाली - माइंड ब्लोईंग होती आमची केमिस्ट्री - Marathi News | Tracy kiss had to go to hospital 3 times after sex trouble became a specialty of boyfriend | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :शरीरसंबंधानंतर तीनवेळा हॉस्पिटलमध्ये पोहोचली मॉडल, म्हणाली - माइंड ब्लोईंग होती आमची केमिस्ट्री

ट्रेसी एक फिटनेस इन्स्ट्रक्टर आहे आणि तिला दोन मुलं आहे. ट्रेसी काही वर्षांपूर्वी एका एडल्ट शोमध्ये बघायला मिळाली होती. ...