लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

India vs South Africa, Upcoming Schedule: टीम इंडिया पुढील ५ महिन्यात ४ संघांशी भिडणार, आफ्रिकेशी हिशेब चुकता करण्याचीही संधी; पाहा संघाचं आगामी वेळापत्रक - Marathi News | Team India to lock horns with 4 teams in 5 months in upcoming cricket schedule also gets chance to take revenge from South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया पुढील ५ महिन्यात ४ संघांशी भिडणार, आफ्रिकेशी हिशेब चुकता करण्याचीही संधी

भारतीय संघात येत्या काळात काही महत्त्वाचे बदल घडलेले दिसू शकतात. ...

India vs South Africa 3rd ODI: भारताविरूद्ध क्विंटन डी कॉकचा मोठा पराक्रम, मोडला तेंडुलकरचा विक्रम; टीम इंडियाला विजयासाठी दिलं २८८ धावांचं लक्ष्य - Marathi News | IND vs SA 3rd ODI Live Updates Quinton De Kock scores six century against Team India Equals record with great batters | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: भारताविरूद्ध डी कॉकचा मोठा पराक्रम, मोडला तेंडुलकर, सेहवागचा विक्रम

क्विंटन डी कॉकने गोलंदाजांची धुलाई करत १२४ धावांची खेळी केली. ...

U-19 World Cup, Rajangad Bawa: युवा राज बावाने केला धडाकेबाज पराक्रम! मोडला शिखर धवनचा १७ वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | Team India Rajangad Bawa breaks Shikhar Dhawan record to become India highest scorer in under 19 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवा राज बावाने केला धडाकेबाज पराक्रम! मोडला शिखर धवनचा १७ वर्षांपूर्वीचा विक्रम

राज बावाने तुफान फटकेबाजी करत १०८ चेंडूत नाबाद १६२ धावा कुटल्या. ...

KL Rahul, India vs South Africa 3rd ODI: वाह राहुल.. तेरा जवाब नहीं!! आफ्रिकन कर्णधाराला लांबून थ्रो करून केलं रन आऊट - Marathi News | IND vs SA 3rd ODI Live Updates KL Rahul Direct Hit dismisses Africa Captain Temba Bavuma Run Out Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाह राहुल.. तेरा जवाब नहीं!! आफ्रिकन कर्णधाराला लांबून थ्रो करून केलं रन आऊट!

टेंबा बवुमा चोरटी धाव घेण्यासाठी धावला खरा पण त्याला धाव पूर्ण करता आली नाही. ...

India vs South Africa: अरे देवा... 'टीम इंडिया'च्या पराभवाच्या जखमेवर आफ्रिकन कर्णधारानं चोळलं मीठ, काय म्हणाला एकदा वाचाच - Marathi News | India vs South Africa 2nd ODI African Captain Temba Bavuma slams Team India over Star Players Dependency KL Rahul Virat Kohli Jasprit Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: अरे देवा... 'टीम इंडिया'च्या जखमेवर आफ्रिकन कर्णधारानं चोळलं मीठ,म्हणाला..

भारताला दुसऱ्या वन डे मध्ये हरवून आफ्रिकेने मालिकेत २-०ची अजिंक्य आघाडी घेतली. ...

Sourav Ganguly on Virat Kohli Notice : गांगुलीनं खरंच केली होती कोहलीला नोटीस पाठवायची तयारी? 'दादा'नं मौन सोडलं - Marathi News | Sourav ganguly says me wanting to send show-cause notice to Kohli are not true | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गांगुलीनं खरंच केली होती कोहलीला नोटीस पाठवायची तयारी? 'दादा'नं मौन सोडलं

बीसीसीआयने गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहलीचे वनडे कर्णधारपद काढून घेतले होते. यानंतर 33 वर्षीय विराटने या महिन्यातच कसोटी कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. कोहलीच्या अचानकपणे कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य ...

India vs South Africa: 'विराटसारखा महान खेळाडूदेखील क्रिकेटमध्ये अजिंक्य नाही'; दिग्गज आफ्रिकन गोलंदाजांचं सडेतोड विधान - Marathi News | Ind vs SA 1st ODI Even a great player like Virat Kohli is not invincible says Alan Donald | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराटसारखा महान खेळाडूही क्रिकेटमध्ये अजिंक्य नसतो"

विराट तब्बल सात वर्षांनंतर कर्णधारपदाशिवाय मैदानात फलंदाजीस उतरला. ...

India vs South Africa, KL Rahul: केएल राहुलने मैदानात पाय ठेवताच केला मोठा पराक्रम! विरेंद्र सेहवागने केली होती अशी कामगिरी - Marathi News | KL Rahul creates history becomes Team India captain without leading any team in List A Cricket Equals Virender Sehwag IND vs SA ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुलने मैदानात पाय ठेवताच केला मोठा पराक्रम! सेहवागच्या कामगिरीशी केली बरोबरी

विराटचा राजीनामा आणि रोहितच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या नेतृत्वाची संधी केएल राहुलला मिळाली. ...