लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

२२ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, मदतीसाठी यंत्रणा पोहोचली - Marathi News | A bus full of 22 passengers fell into a valley, the system reached for help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२२ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, मदतीसाठी यंत्रणा पोहोचली

या भीषण दुर्घटनेत बसमधील इतर २२ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन ताततडीने जवळील रुग्णालयात हलवण्यात आले ...

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडलेली सळई तरुणाच्या शरीरातून आरपार; शस्त्रक्रियानंतर प्रकृती स्थिर - Marathi News | A rod that fell from a building under construction passed through the young man's body; Condition stable after surgery | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडलेली सळई तरुणाच्या शरीरातून आरपार; शस्त्रक्रियानंतर प्रकृती स्थिर

आठव्या मजल्यावरून एक सळई अचानक खाली कोसळली. ही सळई सत्यप्रकाश याच्या खांद्यात घुसली आणि पाठीतून आरपार बाहेर पडली. ...

भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली, धमाणे फाट्यावरील घटना, एकाचा मृत्यू - Marathi News | Speeding bike hits the divider, incident on Dhamane Phata, one dead | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली, धमाणे फाट्यावरील घटना, एकाचा मृत्यू

यात दुचाकीवरील दोघे भाऊ जखमी झाले. त्यात डोक्याला अधिक मार लागल्याने एका भावाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. ...

टीप्परच्या धडकेत तीन ठार, दोन जण गंभीर; लग्नावरुन परत येताना भीषण अपघात  - Marathi News | Three killed, two seriously in tipper collision; Fatal accident while returning from wedding | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :टीप्परच्या धडकेत तीन ठार, दोन जण गंभीर; लग्नावरुन परत येताना भीषण अपघात 

मृतकांमध्ये बापलेकांचा समावेश : भागवतटोला येथील घटना : एकाच दुचाकीवर होते ५ जण स्वार ...

7 लाख रुपयांनी स्वस्त झाले कॅन्सरचे औषध; केंद्र सरकारने कस्‍टम ड्यूटी रद्द केली - Marathi News | Cancer medicine became cheaper by 7 lakh rupees; The central government cancelled the customs duty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :7 लाख रुपयांनी स्वस्त झाले कॅन्सरचे औषध; केंद्र सरकारने कस्‍टम ड्यूटी रद्द केली

केंद्र सरकारने दुर्मिळ आजारांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधे आणि खाद्यपदार्थांवरील आयात शुल्क रद्द केला आहे. ...

... तर डॉक्टरांवर बुट पॉलिश अन् भाजी विकण्याची वेळ; विधेयकाविरुद्ध डॉक्टर रस्त्यावर - Marathi News | ... So time for doctors to polish boots and sell vegetables; Doctors against the bill of RTH. on the road in rajasthan jaipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर डॉक्टरांवर बुट पॉलिश अन् भाजी विकण्याची वेळ; विधेयकाविरुद्ध डॉक्टर रस्त्यावर

सरकारने आम्हाला कुठेच ठेवलं नाही, जर आमचे हॉस्पीटलच उरले नाहीत, तर आम्ही काय करायचं. ...

गंभीर जखमी होऊनही महिलेचा आवाज वाचला; राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांची कामगिरी - Marathi News | Despite being seriously injured, the woman's voice survived; Performance of Doctors in Rajawadi Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गंभीर जखमी होऊनही महिलेचा आवाज वाचला; राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांची कामगिरी

रक्तबंबाळ होऊन अत्यवस्थ झालेल्या या महिलेला तिच्या नातेवाइकांनी तातडीने राजावाडी रुग्णालयात दखल केले.   ...

रुग्णासाठी गरोदर डॉक्टरने चालविली ॲम्ब्युलन्स; विष प्राशन केलेल्या युवकाचे वाचविले प्राण - Marathi News | An ambulance driven by a pregnant doctor for a patient; The life of the poisoned youth was saved in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रुग्णासाठी गरोदर डॉक्टरने चालविली ॲम्ब्युलन्स; विष प्राशन केलेल्या युवकाचे वाचविले प्राण

मांजरगाव येथील २२ वर्षीय तरुणाने विष प्राशन केले असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला रात्री आठच्या सुमारास म्हाळसाकोरेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणले. ...