लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

नातेवाईकांनो कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत तुमचीही सोय; टाटा रुग्णालयाला म्हाडाकडून १०० फ्लॅट - Marathi News | Relatives, your comfort with cancer patients; 100 flats from MHADA to Tata Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नातेवाईकांनो कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत तुमचीही सोय; टाटा रुग्णालयाला म्हाडाकडून १०० फ्लॅट

रुग्णालयात सहजपणे उपचारासाठी जाता येईल. प्रत्येक फ्लॅट  २५५ चौरस फुटांचा आहे.  ...

मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याचा १० ते १२ नागरिकांना चावा; दौंड तालुक्यातील घटना - Marathi News | 10 to 12 citizens are bitten by loose street dog Incidents in Daund Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याचा १० ते १२ नागरिकांना चावा; दौंड तालुक्यातील घटना

नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे, काळजी घेण्याचे आवाहन सरपंचांनी केले आहे ...

पिंपरीत पोलीस कर्मचाऱ्याचा अकस्मात मृत्यू - Marathi News | Sudden death of a policeman in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत पोलीस कर्मचाऱ्याचा अकस्मात मृत्यू

पोलीस दरवाजा उघडत नसल्याने खिडकीतून हात घालून दरवाजा उघडला असता ते अंथरुणावर निपचित पडल्याचे दिसून आले ...

पुण्यात ‘एच३एन२’ने घेतला ज्येष्ठ नागरिकासह महिलेचा बळी - Marathi News | In Pune H3N2 killed a senior citizen and a woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ‘एच३एन२’ने घेतला ज्येष्ठ नागरिकासह महिलेचा बळी

दोघांना सहव्याधीसह हा व्हायरसदेखील मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे आढळून आले ...

पालिका दवाखान्यात मानसिक आजाराची तपासणी; ३५० डॉक्टरांना दिले प्रशिक्षण - Marathi News | Screening for mental illness in municipal hospitals; 350 doctors trained | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका दवाखान्यात मानसिक आजाराची तपासणी; ३५० डॉक्टरांना दिले प्रशिक्षण

गेल्या काही महिन्यांत मानसिक आरोग्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ...

केमोथेरपीच्या वेदनांवर मायेची फुंकर; टाटा रुग्णालयात केमो केअर युनिटची स्थापना - Marathi News | Maya's Bleeding Over the Pain of Chemotherapy; Establishment of Chemo Care Unit at Tata Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केमोथेरपीच्या वेदनांवर मायेची फुंकर; टाटा रुग्णालयात केमो केअर युनिटची स्थापना

टाटा रुग्णालयात हजारो केमोथेरपी दिल्या जातात. मात्र, केमोथेरपीनंतर घ्यावयाची काळजी अधिक गरजेची असते. ...

प्राथमिक आरोग्य केंद्रात अल्पवयीन मुलीवर उपचार करणाऱ्या मद्यपी कर्मचाऱ्यावर सेवा समाप्तीची कारवाई - Marathi News | Termination action against alcoholic employee treating minor girl in Primary Health Centre palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :प्राथमिक आरोग्य केंद्रात अल्पवयीन मुलीवर उपचार करणाऱ्या मद्यपी कर्मचाऱ्यावर सेवा समाप्तीची कारवाई

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासनाची  प्रतिमा मलिन होत असल्याचा ठपका ठेवत या कर्मचाऱ्यावर सेवा समाप्तीची कारवाई केली आहे. ...

ऑनलाइन ओपीडीतून १७ हजार रुग्णांनी घेतला सल्ला; गरजू नागरिक घरबसल्या घेऊ शकतात मार्गदर्शन - Marathi News | 17 thousand patients consulted through online OPD; Needy citizens can take guidance from home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाइन ओपीडीतून १७ हजार रुग्णांनी घेतला सल्ला; गरजू नागरिक घरबसल्या घेऊ शकतात मार्गदर्शन

या योजनेचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ...