लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

कायद्याचे उल्लंघन करणारे नागरिक सुशिक्षित कसे? - Marathi News | How to educate citizens who break the law? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कायद्याचे उल्लंघन करणारे नागरिक सुशिक्षित कसे?

कोरोना संक्रमणापासून सर्वांची सुरक्षा व्हावी याकरिता लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे उल्लंघन करणारे नागरिक सुशिक्षित कसे असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उपस्थित करून बेकायदेशीरपणे वागणाऱ्या नागरिकांना फटकारले. ...

वस्त्र निर्मिती व्यावसायिकांना अंतरिम दिलासा नाकारला; हायकोर्ट - Marathi News | Denied interim relief to textile manufacturers; High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वस्त्र निर्मिती व्यावसायिकांना अंतरिम दिलासा नाकारला; हायकोर्ट

लॉकडाऊनमध्ये वस्त्र निर्मिती व्यवसायाला परवानगी नाकारणाऱ्या वादग्रस्त अधिसूचनांवर अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्या व्यावसायिकांची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमान्य केली आहे. ...

कोरोना मार्गदर्शिकेचे काटेकोर पालन करा : हायकोर्टात अर्ज - Marathi News | Strict adherence to the Corona Guide: Application to the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना मार्गदर्शिकेचे काटेकोर पालन करा : हायकोर्टात अर्ज

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे कोरोनासंदर्भात जारी मार्गदर्शिकेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात यावे अशा विनंतीसह अ‍ॅड. अनुप गिल्डा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. ...

मुलीचे लग्न लागताच अरुण गवळीला न्यायालयाचा दणका; सरेंडर होण्याचे आदेश - Marathi News | Arun Gawli slapped by court as soon as his daughter got married; Surrender orders pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीचे लग्न लागताच अरुण गवळीला न्यायालयाचा दणका; सरेंडर होण्याचे आदेश

गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. ...

जी.एन. साईबाबाला उच्च न्यायालयाने पॅरोल नाकारला - Marathi News | G.N. Saibaba was denied parole by the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जी.एन. साईबाबाला उच्च न्यायालयाने पॅरोल नाकारला

देशविघातक कारवाया केल्याच्या आरोपाखाली गडचिरोली जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या दिल्लीतील प्रो. जी.एन. साईबाबा याला नागपूर उच्च न्यायालयाने पॅरोल नाकारला आहे. ...

रॅपिड अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट किट तातडीने खरेदी करा; हायकोर्टाचा सरकारला आदेश - Marathi News | Buy a Rapid Antibody Test Kit immediately | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रॅपिड अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट किट तातडीने खरेदी करा; हायकोर्टाचा सरकारला आदेश

कोरोना संक्रमणाविरुद्धचा लढा अधिक सशक्त व्हावा याकरिता मान्यताप्राप्त कंपन्यांकडून तातडीने रॅपिड अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट किट खरेदी करण्यात याव्यात, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. ...

स्थलांतरित श्रमिकांना धोकादायक प्रवास करू देऊ नका; हायकोर्टाचा आदेश - Marathi News | Do not allow migrant workers to make dangerous journeys | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्थलांतरित श्रमिकांना धोकादायक प्रवास करू देऊ नका; हायकोर्टाचा आदेश

स्थलांतरित श्रमिकांना स्वत:चा जीव धोक्यात टाकून प्रवास करू देऊ नका. त्यांना सुरक्षित वाहनांनी व नियमांचे पालन करून निर्धारित ठिकाणी सोडून द्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिला. ...

आउटसोर्सिंगवरील स्थगिती उठवली! - Marathi News | Postponement of outsourcing lifted! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आउटसोर्सिंगवरील स्थगिती उठवली!

शहरात स्वच्छतेसाठी सातशे सफाई कामगार नियुक्तीच्या ठेक्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती अखेर उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि.१९) उठवली आहे. त्यामुळे ऐन रोगराईच्या काळात महापालिकेला सफाई कामगारांची मोठी रसद उपलब्ध होणार आहे. ...