लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

"प्रत्येक वेळी पुरुषच चुकीचा नसतो"; लैंगिक छळाच्या प्रकरणात कोर्टाने असे का म्हटले? - Marathi News | Men are not always wrong Allahabad High Court say this in harassment cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रत्येक वेळी पुरुषच चुकीचा नसतो"; लैंगिक छळाच्या प्रकरणात कोर्टाने असे का म्हटले?

लैंगिक छळाच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना कोर्टाने नेहमीच पुरुषाची चूक नसते असं म्हटलं आहे. ...

दफनासाठी आता काय मंगळावर जायचे का? न्यायालयाचा महापालिकेला सवाल - Marathi News | why go to mars now for burial the question of the high court to the municipal corporation in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दफनासाठी आता काय मंगळावर जायचे का? न्यायालयाचा महापालिकेला सवाल

आदरपूर्वक अंतिम संस्कार करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकाराएवढाच महत्त्वाचा आहे. ...

"पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक केली..." आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवालांची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Grandfather Surendra Agarwal moves High Court in Kalyaninagar accident case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक केली..." आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवालांची उच्च न्यायालयात धाव

अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात पोर्शे कार चालवून दोन तरुणांना उडविले. पुणे पोलिसांनी ७७ वर्षीय सुरेंद्र अग्रवाल यांना २५ मे रोजी नातवाच्या गुन्ह्यासंदर्भात अटक केली... ...

हायकोर्टात सोमवारपासून नवीन रोस्टरसह नियमित कामकाज - Marathi News | Regular functioning with new roster in High Court from Monday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टात सोमवारपासून नवीन रोस्टरसह नियमित कामकाज

Nagpur : येत्या रविवारी उन्हाळ्याच्या सुट्या संपणार ...

भारत इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे ‘त्यांचे’ उद्दिष्ट; जामीन नाकारताना दिल्ली हायकोर्टाने केले स्पष्ट - Marathi News | PFI has objective of making India an Islamic nation The Delhi High Court made it clear while denying bail to E Abubakar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे ‘त्यांचे’ उद्दिष्ट; जामीन नाकारताना दिल्ली हायकोर्टाने केले स्पष्ट

एनआयएने महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आसाम, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, दिल्ली आणि राजस्थानात अनेक ठिकाणी छापे टाकले होते. पीएफआय आणि संलग्न संघटनेच्या अनेकांना अटकही केली होती. ...

सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | Complainant called government employees corrupt so High Court refuse to set aside the proceedings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी कर्मचारी भ्रष्ट म्हणणे तक्रारदाराला भाेवले; कारवाई रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मानहानीची  कारवाई करणे योग्य आहे, असे न्या. नितीम जमादार यांच्या एकलपीठाने म्हटले ...

तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं - Marathi News | High Court scolds Gujarat government on Rajkot Game Zone fire incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं

गुजरातच्या गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २८ जणांचा बळी गेल्यानंतर उच्च न्यायालयाने सरकारला खडेबोल सुनावले आहेत ...

२०१० नंतर ४२ प्रवर्गांना दिलेले ओबीसी आरक्षण अवैध; कोलकाता हायकोर्टाचा निर्णय; लाभार्थ्यांना फटका नाही - Marathi News | OBC reservation given to 42 categories invalid after 2010; Calcutta High Court Decision; Beneficiaries are not affected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०१० नंतर ४२ प्रवर्गांना दिलेले ओबीसी आरक्षण अवैध; कोलकाता हायकोर्टाचा निर्णय; लाभार्थ्यांना फटका नाही

राज्य सरकारने जारी केलेल्या अधिनियमातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यावर न्यायमूर्ती तपब्रत चक्रवर्ती व न्यायमूर्ती राजशेखर मंथा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ...