लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

सावधान! तुमची एक आवड तुम्हाला बनवू शकते कायमचं बहिरं; कोट्यवधी लोकांना मोठा धोका - Marathi News | who report risk of deafness due to using headphones at high volume know prevention | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावधान! तुमची एक आवड तुम्हाला बनवू शकते कायमचं बहिरं; कोट्यवधी लोकांना मोठा धोका

बहुतेकजण गाणी ऐकण्यासाठी किंवा फोनवर बोलण्यासाठी हेडफोन किंवा इअरफोन वापरतात, जे खरंतर खूप धोकादायक आहे. त्यांचा दीर्घकाळ वापर केल्याने कानांना इजा होण्याबरोबरच ऐकण्याची क्षमताही कमी होते. ...

गुडघेदुखीची समस्या दूर करण्यासाठी स्वस्तात मस्त आयुर्वेदिक तेल, लगेच मिळेल आराम! - Marathi News | Best ayurvedic pain relief oil for joint pain | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :गुडघेदुखीची समस्या दूर करण्यासाठी स्वस्तात मस्त आयुर्वेदिक तेल, लगेच मिळेल आराम!

Ayurvedic Oil : आज आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक तेलांची माहिती देणार आहोत जे तुमच्या या समस्या दूर करतील. ...

साउंडच्या भिंती, ढोल पथके कमी करा! मंडळांचे कार्य चांगले.. केवळ टीका नको.. मंडळांच्या बैठकीत नेमकं काय घडलं? - Marathi News | Lower the walls of sound the drum corps The work of the boards is good Don't just criticize What actually happened in the board meetings pune ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साउंडच्या भिंती, ढोल पथके कमी करा! मंडळांचे कार्य चांगले.. केवळ टीका नको.. मंडळांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

डिजे आणि लेझर लाइटचा तरुण पिढीच्या अवयवांवर परिणाम होतो, ढोल कमी असले, तरी योग्य वादन केल्यानंतर आवाज चांगला येतो ...

हेअर डाय लावणं तरूणाला पडलं महागात, सकाळी फुग्यासारखा फुगला होता चेहरा! - Marathi News | England Man's Head Swells After Hair Dye Reaction | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हेअर डाय लावणं तरूणाला पडलं महागात, सकाळी फुग्यासारखा फुगला होता चेहरा!

Hair Dye Reaction : केसांना लावण्याआधी त्याने डायची पॅच टेस्ट केली नाही. म्हणजे थोड्या केसांना डाय लावून टेस्ट केली नाही. थेट पूर्ण केसांना त्याने डाय लावलं. ...

व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी ऊन कधी आणि कितीवेळ खावं?  - Marathi News | What is the best time for sun exposure for vitamin d | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी ऊन कधी आणि कितीवेळ खावं? 

Vitamin D : व्हिटॅमिन डी मिळण्याचा मुख्य स्त्रोत सूर्यकिरणे असतात. त्यामुळे रोज काही वेळ तरी उन्हात बसणं महत्वाचं असतं. ...

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिता?; होऊ शकतात 'या' समस्या, 'ही' आहे वापरण्याची योग्य पद्धत - Marathi News | right way to use copper vessel for drink water otherwise it make you sick | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तांब्याच्या भांड्यातील पाणी पिता?; होऊ शकतात 'या' समस्या, 'ही' आहे वापरण्याची योग्य पद्धत

तांब्याच्या भांड्यात पाणी पिणं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं, परंतु ते वापरण्यापूर्वी योग्य पद्धत जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ...

जिना चढताना दम लागतो-चालताना धाप लागते? लगेच १ काम करा, ठणठणीत राहाल, दम लागणार नाही - Marathi News | Breathlessness Or Shortness Of Breath While Walking Immediately Changes These Things | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिना चढताना दम लागतो-चालताना धाप लागते? लगेच १ काम करा, ठणठणीत राहाल, दम लागणार नाही

Breathlessness Or Shortness Of Breath While Walking : चालताना सुरूवातीला मध्ये मध्ये ब्रेक घ्या, डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या. ...

Ranbhaji: श्रावणात रानभाज्यांचे आहारातील महत्व कोणत्या दिवशी कोणती भाजी खातात - Marathi News | Ranbhaji: Importance for health of Ranbhaji in Shravan, which vegetables are eaten on which day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ranbhaji: श्रावणात रानभाज्यांचे आहारातील महत्व कोणत्या दिवशी कोणती भाजी खातात

श्रावणात मिळणाऱ्या आरोग्यवर्धक रानभाज्यांचे सेवन केल्याने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. शिवाय दिवसानुसार आहारात कोणती भाजी खावी याचेही नियोजन असते. ...