लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

क्षयरुग्ण शोध मोहीम; रुग्णांवर होणार मोफत उपचार - Marathi News | Tuberculosis research campaign; Free treatment for patients will be done | Latest jalana News at Lokmat.com

जालना :क्षयरुग्ण शोध मोहीम; रुग्णांवर होणार मोफत उपचार

जिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतीने जिल्ह्यात क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. २८ मे ते ९ जून दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत गाव, तांडे, वाड्या-वस्त्यांवर जाऊन क्षयरुग्णांचा शोध घेऊन मोफत उपचार सुरू करण्यात येणार आहे. ...

रोज ओलं खोबरं खाण्याचे 'हे' आहेत फायदे! - Marathi News | Amazing health benefits of eating raw coconut | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रोज ओलं खोबरं खाण्याचे 'हे' आहेत फायदे!

नारळामध्ये व्हिटॅमिन, पोटॅशिअम, फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात.  ...

जळगावात भर उन्हात उघड्यावर जन्मलेल्या बाळाचा मृत्यू - Marathi News | Due to the death of born baby | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात भर उन्हात उघड्यावर जन्मलेल्या बाळाचा मृत्यू

प्रसुतीनंतर तब्बल अर्धा तास नवजात शिशु कडक उन्हात होते ...

कारल्याचे हे फायदे वाचून तुम्ही भाजी पाहून मुरडणार नाहीत नाक! - Marathi News | Health Benefits of Karela | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कारल्याचे हे फायदे वाचून तुम्ही भाजी पाहून मुरडणार नाहीत नाक!

कारलं कडू असल्याने त्यांची भाजी खाण्यास अनेकांना रस नसतो. पण कारले खाण्याचे फायदे जर तुम्हाला एकदा कळाले तर तुम्ही कारल्याच्या भाजीला कधीही नाही म्हणणार नाही. ...

हाकललेला रुग्ण उपचारासाठी पुन्हा घाटीत दाखल - Marathi News | That patient re-admitted for treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हाकललेला रुग्ण उपचारासाठी पुन्हा घाटीत दाखल

लहान मुलीने सलाईन बाटली हातात धरल्याच्या प्रकारानंतर बदनामीचे कारण पुढे करून रुग्णालयातून हाकलून दिलेल्या रुग्णास सोमवारी (दि. २८) उपचारासाठी पुन्हा घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

बालमृत्यू दर शून्य करण्यासाठी बीडमध्ये जनजागृती मोहीम - Marathi News | Public awareness campaign in Beed to reduce child mortality rate | Latest beed News at Lokmat.com

बीड :बालमृत्यू दर शून्य करण्यासाठी बीडमध्ये जनजागृती मोहीम

बीड जिल्ह्यातील बालमृत्यू दर शून्य व्हावा यासाठी आरोग्य विभागाकडून अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविला जात आहे. सोमवारी याचे जिल्हा रुग्णालयात उद्घाटन झाले. १५ दिवस कार्यक्रम व विविध माध्यमातून यावर जनजागृती केली जाणार आहे. ...

बीडमध्ये शवविच्छेदनासाठी होणारी हेळसांड थांबणार - Marathi News | The beel will be stopped for the post-mortem | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये शवविच्छेदनासाठी होणारी हेळसांड थांबणार

आता शवविच्छेदनाअभावी मृतदेहांची हेळसांड होणार नाही. तात्काळ शवविच्छेदन करण्यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यात चर्चाही झाली आहे. ...

Polycystic Ovarian Syndrome : महिलांनो, वेळीच ओळखा या सिंड्रोमची लक्षणं! - Marathi News | symptoms and treatment of polycystic ovary syndrome | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Polycystic Ovarian Syndrome : महिलांनो, वेळीच ओळखा या सिंड्रोमची लक्षणं!

गेल्या काही वर्षात PCOS हे नाव सतत कुठे ना कुठे भेटतच आहे. यत्र, तत्र, सर्वत्र बोकाळलेलं हे नाव असलेलं हे प्रकरण आहे तरी काय? ...