लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

World No Tobacco Day : तंबाखूची सवय मोडायचीये? वापरा या काही खास टीप्स - Marathi News | World No Tobacco Day : These tips will help you in quitting tobacco | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :World No Tobacco Day : तंबाखूची सवय मोडायचीये? वापरा या काही खास टीप्स

आज जगभरात World No Tobacco Day हा दिवस पाळला जातो. तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी लाखों लोकांचा मृत्यू होतो. ...

बीडमध्ये बाळाची अदलाबदल न झाल्याचे ‘डीएनए’तून स्पष्ट - Marathi News | A clear explanation from the DNA that the child has not been changed in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये बाळाची अदलाबदल न झाल्याचे ‘डीएनए’तून स्पष्ट

मूल अदलाबदल प्रकरणात केवळ डॉक्टर व परिचारिकांचा गलथान कारभारच जबाबदार असल्याचे समोर आले आहे. लिहिण्यात चूक झाल्याने हे ‘रामायण’ घडले आहे. ती मुलगी छाया राजू थिटे यांचीच असल्याचे डिएनए (डीआॅक्सीरिबोन्यूक्लिकाईक अ‍ॅसिड) अहवालावरून स्पष्ट झाले आहे. ...

निपाहचा धसका; डुकरांचे रक्तजल नमुने तपासणार - Marathi News | Pig blood samples checking for Nipah virus | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :निपाहचा धसका; डुकरांचे रक्तजल नमुने तपासणार

टवाघळांचे वास्तव्य असलेले विस्तीर्ण बंगले किंवा वड, पिंपळ आदी वृक्षांवर आरोग्य यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. ...

'भारतातील ६.२५ लाख मुलं दररोज धूम्रपान करतात' - Marathi News | 6.25 lakh children smoking in India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भारतातील ६.२५ लाख मुलं दररोज धूम्रपान करतात'

धूम्रपानामुळे देशाचे १,८१,८६९ कोटी रुपयांचे नुकसान होते. ...

जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्याने होतात 'या' समस्या - Marathi News | Harmful effects of eating raw garlic | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्याने होतात 'या' समस्या

लसणाचे अनेक फायदे असण्यासोबतच काही नुकसानही होतात. अधिक प्रमाणात लसणाचं सेवन केल्याचे जाणून घेऊया काही नुकसान..... ...

स्ट्रेच मार्क्सवर उपाय शोधत आहात?, मग हे वाचा  - Marathi News | causes and treatments of stretch marks | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :स्ट्रेच मार्क्सवर उपाय शोधत आहात?, मग हे वाचा 

शरीरावरील स्ट्रेच मार्क्समुळे हवे तसे कपडे घालायला मिळत नाहीत, अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. ...

क्षयरुग्ण शोध मोहीम; रुग्णांवर होणार मोफत उपचार - Marathi News | Tuberculosis research campaign; Free treatment for patients will be done | Latest jalana News at Lokmat.com

जालना :क्षयरुग्ण शोध मोहीम; रुग्णांवर होणार मोफत उपचार

जिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतीने जिल्ह्यात क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. २८ मे ते ९ जून दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत गाव, तांडे, वाड्या-वस्त्यांवर जाऊन क्षयरुग्णांचा शोध घेऊन मोफत उपचार सुरू करण्यात येणार आहे. ...

रोज ओलं खोबरं खाण्याचे 'हे' आहेत फायदे! - Marathi News | Amazing health benefits of eating raw coconut | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रोज ओलं खोबरं खाण्याचे 'हे' आहेत फायदे!

नारळामध्ये व्हिटॅमिन, पोटॅशिअम, फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात.  ...