मध्यभारतातील प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची ‘वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजी’च्या (डब्ल्यूएफएन) वैद्यकीय समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पाेरेशन अॅक्टनुसार प्राथमिक आरोग्य सेवा, माता व बालकांसाठी आवश्यक सेवा देणे व गरीब तसेच मध्यमवर्गीय नागरिकांच्या आरोग्याची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेवर आहे. परंतु या जबाबदारीचा संपूर्ण विसर मनपाला पडलेला ...
हलगर्जीपणा झाल्यामुळे मुली ऐवजी मुलगा अशी दप्तरी नोंद झाली आणि राज्यभर मुल अदलाबदल झाले म्हणून जिल्हा रुग्णालय बदनाम झाले. मुलाची डीएनए तपासणी केली असता हा सर्व प्रकार चुकीचा असल्याचे समोर आले. या प्रकरणात डॉ. अनिल खुलताबादकर, डॉ. परमेश्वर बडे यांना ...
सार्वजनिक आरोग्य विभागातील ३१ मे २०१८ रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, गट-अ व वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती न करण्याचे शासनाचे आदेश गुरुवारी धडकल्याने याचा फायदा २२६ अधिकाऱ्यांना झाला. त्यांच्या नावाची यादीही जाहीर करण्यात आली. ...
नाशिक : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्र माद्वारे गुरुवारी (दि. ३१) जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात आयोजित तंबाखूविरोधी सप्ताहाचे आकाशात फुगे सोडून उद्घाटन करण्यात आले. ...
भारतातही तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडणाºयांची संख्या मोठी असून, देशातील एकूण कर्करुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण हे तंबाखूशी संबंधित असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. ...