Gold Silver Price Today 21 April: लग्नाचा हंगाम जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर, सोन्या-चांदीच्या दरात आजही(दि.२१) घसरण दिसून येत आहे. चांदीच्या दरात सुमारे ₹१,७५० ची घट झाली. तर, देशातील कमोडिटी बाजार Multi Commodity Exchange (MCX) वर ५ जून २०२६ एक्सपायरी असलेले गोल्ड फ्युचर्स सुमारे १९० रुपयांनी घसरले.
सोन्याचे दर
ओपनिंग दर: १,५३,८०० रुपये (प्रति १० ग्रॅम)
मागील बंद दर: १,५३,९९२ रुपये
सकाळी ९:५५ वाजता: ०.१२% घसरणीसह १,५३,७५२ रुपये
सुरुवातीच्या व्यवहारात सोने १,५३,९९२ रुपयांच्या उच्चांकापर्यंत गेले होते, मात्र त्यानंतर घसरण झाली.
चांदीत मोठी घसरण
एमसीएक्सवर ५ मे २०२६ एक्सपायरी असलेली चांदी ०.७१% म्हणजेच सुमारे १,७९३ रुपयांनी घसरली.
ओपनिंग दर: २,५०,४२८ रुपये (प्रति किलो)
दिवसातील उच्चांक: २,५१,२२२ रुपये
स्पॉट मार्केटमधील चांदीचे दर
तुमच्या शहरातील चांदीचे पाहा...
दिल्ली
२४ कॅरेट: १,५५,४४० रुपये
२२ कॅरेट: १,४२,५०० रुपये
१८ कॅरेट: १,१६,६२० रुपये
मुंबई
२४ कॅरेट: १,५५,२९० रुपये
२२ कॅरेट: १,४२,३५० रुपये
१८ कॅरेट: १,१६,४७० रुपये
चेन्नई
२४ कॅरेट: १,५६,००० रुपये
२२ कॅरेट: १,४३,००० रुपये
१८ कॅरेट: १,१८,५०० रुपये
कोलकाता
२४ कॅरेट: १,५५,२९० रुपये
२२ कॅरेट: १,४२,३५० रुपये
१८ कॅरेट: १,१६,४७० रुपये
अहमदाबाद
२४ कॅरेट: १,५५,३४० रुपये
२२ कॅरेट: १,४२,४०० रुपये
१८ कॅरेट: १,१६,५२० रुपये
लखनौ
२४ कॅरेट: १,५५,४४० रुपये
२२ कॅरेट: १,४२,५०० रुपये
१८ कॅरेट: १,१६,६२० रुपये
पाटणा
२४ कॅरेट: १,५५,३४० रुपये
२२ कॅरेट: १,४२,४०० रुपये
१८ कॅरेट: १,१६,५२० रुपये
हैदराबाद
२४ कॅरेट: १,५५,२९० रुपये
२२ कॅरेट: १,४२,३५० रुपये
१८ कॅरेट: १,१६,४७० रुपये
एकूणच लग्नसराईपूर्वी सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांसाठी ही दिलासादायक बाब ठरू शकते. मात्र जागतिक बाजारातील हालचाली आणि डॉलरच्या चढ-उतारावर पुढील दर अवलंबून राहणार असल्याने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेणे गरजेचे आहे.
(टीप- इथे फक्त सोन्या-चांदीच्या दरांविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञाचा सल्ला घ्या.)
