लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

Gold Prices Today : सोन्याच्या दरात १५००, तर चांदीच्या दरात २५०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पटापट चेक करा भाव - Marathi News | Gold Silver Price Today Gold price fell by more than Rs 1500 while silver price fell by more than Rs 2500 Check the price before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात १५००, तर चांदीच्या दरात २५०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पटापट चेक करा भाव

Gold Silver Price Today : विवाहासाठी जर सोनं-चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. सराफा बाजारात मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. ...

दहिसरला १.४३ कोटींचे दोन किलो सोने जप्त - Marathi News | Two kg gold worth 1 crore seized from Dahisar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसरला १.४३ कोटींचे दोन किलो सोने जप्त

अवधूत नगर भागात आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाला  १.४३ कोटी रुपये किमतीच्या १.९५ किलो बेहिशेबी सोन्याची वाहतूक होत असल्याचे आढळले. ...

देशातील तरुण सर्वाधिक गुंतवणूक कुठे करतायेत? अभ्यासातून धक्कादायक आकडेवारी समोर - Marathi News | young adults prefer to invest in stocks directly rather than mutual funds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील तरुण सर्वाधिक गुंतवणूक कुठे करतायेत? अभ्यासातून धक्कादायक आकडेवारी समोर

Indian Young Investors: देशातील तरुणांचा मोठा वर्ग म्युच्युअल फंडाऐवजी थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहे. पण, यामागे काय कारण आहे? ...

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच; खरेदीपूर्वी पाहा किती आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव - Marathi News | Gold and silver prices continue to fall Check the price of 14 to 24 carat gold before buying marriage muhurats in november | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच; खरेदीपूर्वी पाहा किती आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव

Gold Silver Price Today 11 November: १२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या विवाहांच्या मुहुर्तांपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. पाहा काय आहेत नवे दर. ...

विमानतळ कर्मचारीही सोने तस्करीत सामील; पावणे तीन कोटींचे सोने जप्त - Marathi News | Airport staff also involved in gold smuggling | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळ कर्मचारीही सोने तस्करीत सामील; पावणे तीन कोटींचे सोने जप्त

डीआरआयची कारवाई, २. ६७ कोटींचे सोने जप्त. ...

Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट - Marathi News | gold silver price today Good news for gold and silver buyers Check the latest rate of 14 to 24 carat gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा

Gold Rates Today : चांदीच्या दरात 2748 रुपयांची घसरण झाली आहे. हा दर IBA चा असून यात GST चा समावेश करण्यात आलेला नाही. आज चांदी 90153 रुपये प्रति किलो दराने खुली झाली.  ...

Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्या-चांदीचे दर आपटले, एकाच दिवसात Silver ₹२२६८ नं झालं स्वस्त; पाहा नवे दर - Marathi News | Gold Silver Price Today After Diwali gold and silver prices fell silver became cheaper by rs 2268 in a single day Check out the new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीनंतर सोन्या-चांदीचे दर आपटले, एकाच दिवसात Silver ₹२२६८ नं झालं स्वस्त; पाहा नवे दर

Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी आणि दिवाळीदरम्यान सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी तेजी दिसून आली होती. परंतु आता यात घसरण होताना दिसत आहे. ...

Gold Price 5 Nov 2024: तेजीची हवा निघाली...! दिवाळी संपताच जोरदार आपटले सोने-चांदी! पटापट चेक करा कशी असेल आजची स्थिती? - Marathi News | Gold Price Today As soon as Diwali ends, gold and silver price fall from record leval know about how will the situation be today | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तेजीची हवा निघाली...! दिवाळी संपताच जोरदार आपटले सोने-चांदी! पटापट चेक करा कशी असेल आजची स्थिती?

Gold Price Today : दिवाळी संपताच या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत मोठी घसरण बघायला मिळाली आहे. ...