घाटी रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील आदरपूर्वक प्रसूती सेवा उपक्रमाची प्रशंसा काही दिवसांपूर्वीच मुंबईत झालेल्या देशभरातील २३ वैद्यकीय संचालकांच्या बैठकीत झाली. ...
हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे रक्तक्षय, म्हणजेच अॅनिमियासारख्या आजाराला सामोरे जावे लागते. यामुळे पेशींना मिळणारा आॅक्सिजन कमी होतो आणि अवयवांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होतो. ...
पुणे शहरातील नागरिकांचे स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभागाची महत्त्वाची मानली जाते. मात्र, रिक्त पदांमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागालाच आपल्या कामाचे आरोग्य संतुलित राखण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ...
तंबाखूच्या किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाची दखल घेऊन शासनाने २00८ पासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदीचा निर्णय घेतला. निर्णयाला जवळपास दहा वर्षांचा काळ पूर्ण झाला. ...
‘अच्छा स्वास्थ्य अब सबका अधिकार’हे आहे आरोग्य सेवांबाबतचे मोदी सरकारचे घोषवाक्य. सरकारच्या ४ वर्षांच्या कामांच्या जाहिरातींत जगातल्या सर्वात मोठ्या असे बिरूद लावलेल्या ‘आयुष्मान’ आरोग्य विमा योजनेचा उल्लेख आहे. ...
दापोली उपजिल्हा रूग्णालयात आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असली तरी आॅक्टोबर २०१६पासून या रूग्णालयाचा कारभार प्रभारींच्याच हाती आहे. मात्र, तरीही आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेताना येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ् ...