लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

हिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळेल तुमचं रूप! - Marathi News | Get softer glowing skin this winter with the use of ghee | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात त्वचेसाठी वापरा तूप; उजळेल तुमचं रूप!

कोणत्या प्रकारच्या आवाजाला सर्वात वेगाने प्रतिक्रिया देतो मेंदू? - Marathi News | brain focuses on angry voices very fastly | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोणत्या प्रकारच्या आवाजाला सर्वात वेगाने प्रतिक्रिया देतो मेंदू?

कुणाशी बोलण्यासोबतच आजूबाजूच्या आवाजांबाबतही आपला मेंदू सतर्क असतो. याच कारणाने कोणत्याही आवाजात आलेला थोडासा बदलही आपल्याला लगेच जाणवतो. ...

वर्धा जिल्ह्यात ‘स्टील बर्थ’मध्ये ३० टक्क्यांनी घट - Marathi News | Steel berth in Wardha district has declined by 30% | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्धा जिल्ह्यात ‘स्टील बर्थ’मध्ये ३० टक्क्यांनी घट

माता व बाल मृत्यू शून्य टक्क्यावर आणण्यासाठी आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्या संकल्पनेतील आर्वी तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयात ‘पायलट प्रोजेक्ट’ हाती घेण्यात आला. ...

तुमची लहान मुलं सतत मोबाइल-टीव्हीच्या संपर्कात राहतात? मग हे वाचाच! - Marathi News | TV and Mobile screen time may cause thinning of brain cortex affecting child development | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुमची लहान मुलं सतत मोबाइल-टीव्हीच्या संपर्कात राहतात? मग हे वाचाच!

बदलत्या लाईफस्टाइलमध्ये टीव्ही आणि मोबाइल हे व्यक्तीच्या आयुष्याचे महत्वपूर्ण भाग झाले आहेत. पण यामुळे मोठ्यांसोबतच लहान मुलांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहेत. ...

आरोग्यसेवेत प्रभावी रूग्णसंवाद महत्त्वाचा : राजेश कोटेचा - Marathi News |  Effective Patients in Health Sector Important: Rajesh Kottecha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्यसेवेत प्रभावी रूग्णसंवाद महत्त्वाचा : राजेश कोटेचा

विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांची पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी समाजाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचले आहेत, आता त्यांनी आपले पाय जमिनीवर ठेवून समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी सामाजिक भान ठेवून काम करण्याचे आवाहन करतानाच रुग्णांशी हास्यमुख संवाद साधल्यास रु ...

शासकीय रुग्णालयामध्ये वाढतोय प्रसुतीचा टक्का - Marathi News | Percentage of growing delivery in government hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :शासकीय रुग्णालयामध्ये वाढतोय प्रसुतीचा टक्का

शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे खाजगी डॉक्टरांची दुकानदारी बंद पडत आहे. याचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होत आहे. ...

स्वतंत्र माता व बालविभाग घाटी रुग्णालयात उभारावा - Marathi News | Set up independent mother and child section at the hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वतंत्र माता व बालविभाग घाटी रुग्णालयात उभारावा

घाटी रुग्णालयात २०० खाटांचा स्वतंत्र माता व बालविभाग (एमसीएच विंग) उभारण्यात यावा, अशी मागणी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सोमवारी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली. यावेळी घाटी आणि दूध डेअरीच्या जागेवर एमसीएच विंगचा स्वतंत्र प्रकल्प होईल ...

बोदवड तालुक्यातील कुºहा हरदोत येथे बोगस डॉक्टरला पकडले - Marathi News | A bogus doctor was caught at Hardoi in Budhavad taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवड तालुक्यातील कुºहा हरदोत येथे बोगस डॉक्टरला पकडले

बोदवड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बोगस खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला असून, त्यातच सोमवारी एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली. ...