तुम्हीही अनेकदा याचा अनुभव घेतला असेल किंवा कुणाला पाहिलं असेल की, एखाद्याला जर बराचवेळ लघवी करण्याची संधी मिळाली नसेल तर तो व्यक्ती वेगवेगळे अंगविक्षेप करु लागतो. ...
सरकारतर्फे सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेत गोवर-रुबेलाची लस टोचून घेतल्यानंतर ताप व उलटी येऊन आजारी पडलेल्या ऋषिकेश शिवानंद डोंबाळे (९) या चौथीतील विद्यार्थ्यांचा सोमवारी रात्री शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ...
शहरातील विविध भागात आरोग्य सेवा सुरळीत व्हावी, या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या सहा आरोग्य केंद्रांपैकी चार केंद्रांच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊनही केवळ फर्निचरचे काम रखडल्याने या इमारती शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत. परिणामी शहरातील रुग्णांची गैरसो ...
जिल्ह्यात २७ नोव्हेंबर पासून गोवर-रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील एक ही बालक या लसीपासून वंचीत राहणार याची आरोग्य आणि शिक्षण विभागानी दक्षता घ्यावी, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार यांनी केले आहे. ...
गरोदर व बाळंत मातांना मानव विकासकडून बुडीत मजूरी दिली जाते. प्रत्येकी चार हजार रूपये याप्रमाणे लाभार्थी मातेच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येते. जिल्ह्यातील ३ हजार ८९ महिलांना बुडित मजुरी दिली जाणार असून त्यासाठी लागणारा १ कोटी २३ लाख ५६ हजारांच ...