जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय व आरोग्य विभागाच्या वतीने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत क्षयरूग्ण शोधमोहीम राबविण्यात आली. वर्षभरात गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ७८४ क्षयरूग्ण शोधून काढण्यात आले. या रूग्णांवर आरोग्य विभागाच्या वतीने औषधो ...
अनियमित आहार, अपुरी झोप, धुम्रपान आणि व्यसनाधिनता तसेच घरातील अथवा कामाच्या ठिकाणी असलेली उजेडाची कमी, सातत्याने गर्दीमधून होणारा प्रवास, रोगप्रतिकारक शक्तीचा अभाव आदी कारणांमुळे क्षयरोग होऊ शकतो. ...
दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणेकडून क्षयरोग नियंत्रण मोहीम राबवून जनजागृती केली जात आहे. सध्या जिल्ह्यातील ११७८ क्षयरूग्ण उपचाराखाली आहेत. विशेष म्हणजे केंद्र स ...