लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

महिलांसारखंच स्तनपानाद्वारे बाळाला दूध पाजू शकणार पुरुष - Marathi News | This new Japanese device allows fathers to breastfeed their babies | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :महिलांसारखंच स्तनपानाद्वारे बाळाला दूध पाजू शकणार पुरुष

नवजात बाळांचं पालन-पोषण हे एक फार मोठं जबाबदारीचं काम असतं. ही जबाबदारी आई पेक्षा चांगली कुणी निभावू शकत नाही. ...

नाश्ता आणि लंचऐवजी ब्रंच करणं ठरतं फायदेशीर?; जाणून घ्या  - Marathi News | Can breakfast can replaced by brunch what is called diet expert | Latest food News at Lokmat.com

फूड :नाश्ता आणि लंचऐवजी ब्रंच करणं ठरतं फायदेशीर?; जाणून घ्या 

अनेक संशोधनांमधून सिद्ध झाल्यानुसार आणि तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, सकाळचा नाश्ता आपलं आरोग्य उत्तम राख्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. सकाळी पोटभर नाश्ता केल्यामुळे दिवसभर एनर्जी मिळण्यास मदत होते. ...

त्याने परिक्षेच्या पेपरात लिहिल्या PUBG खेळण्याच्या ट्रिक्स; मग काय रिझल्ट होता फिक्स! - Marathi News | Pubg news karnataka student writes how to play pubg in economics paper fails | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :त्याने परिक्षेच्या पेपरात लिहिल्या PUBG खेळण्याच्या ट्रिक्स; मग काय रिझल्ट होता फिक्स!

सध्या देशामधील तरूणांमध्ये पबजीची वाढती क्रेझ दिसून येत आहे. अशातच एका इव्हेंटमध्ये चक्क पंतप्रधानांना प्रश्न विचारला होता की, माझा मुलगा दिवसभर मोबाईलवर गेम खेळत असतो, त्यावर उपाय म्हणून मी काय करू? ...

आईच्या पोटातील बाळाच्या पोटात भ्रूण, डॉक्टरांनी शोधलं 'सोल्यूशन' - Marathi News | Colombian baby girl born twin inside her barranquilla | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आईच्या पोटातील बाळाच्या पोटात भ्रूण, डॉक्टरांनी शोधलं 'सोल्यूशन'

महिलांच्या प्रेग्नन्सीबाबत किंवा बाळांच्या जन्माबाबत नेहमीच वेगवेगळ्या आश्चर्यकारक गोष्टी समोर येत असतात. पण स्पेनमध्ये एक तुम्ही आत्तापर्यंत ऐकलेल्या आणि वाचलेल्या गोष्टींपेक्षाही वेगळी घटना समोर आली आहे. ...

शिष्यवृत्ती, गंभीर आजारांसाठी सोलापूरसाठी सतरा लाखांचे अर्थसहाय्य मंजूर - Marathi News | Grant of scholarships and financial assistance of 17 lacs for serious illness to Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शिष्यवृत्ती, गंभीर आजारांसाठी सोलापूरसाठी सतरा लाखांचे अर्थसहाय्य मंजूर

ललित कला भवन, रविवार पेठ,सोलापूर कामगार कल्याण मंडळ : लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा ...

काळजीवह..! पुणे जिल्ह्यातील भूजल साठे जीवाणूंनी बाधित - Marathi News | Careful ..! Groundwater bacteria interrupted: highest collection in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळजीवह..! पुणे जिल्ह्यातील भूजल साठे जीवाणूंनी बाधित

पुणेकर तसे स्वत:च्या आरोग्याच्या बाबतीत तसे चांगलेच जागरुक आहे. ते सध्याच्या धावपळीच्या युगात देखील ते स्वत:च्या आरोग्याची  काळजा घेण्यात ते दोन पावले इतरांपेक्षा पुढेच असतात. ...

उपराजधानीत काविळसदृश आजाराचे सहा बळी - Marathi News | Six victims of jaundice disease in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत काविळसदृश आजाराचे सहा बळी

वाडी परिसरातील आंबेडकरनगर वॉर्डामध्ये काविळ पसरला आहे. गेल्या काही दिवसात येथे काविळसदृश आजारामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ...

किवी, पपईचा केवळ मार्केटिंग फंडा, डेंग्यूला घाबरू नका; डॉक्टरांचे आवाहन - Marathi News | do not be afraid of dengue - doctor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किवी, पपईचा केवळ मार्केटिंग फंडा, डेंग्यूला घाबरू नका; डॉक्टरांचे आवाहन

डेंग्यूमुळे प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर किवी हे फळ किंवा पपईच्या पानांचे सत्व घेण्याचा सल्ला अनेक जण देतात. पण हा केवळ मार्केटिंगचा फंडा असून या फळांमुळे प्लेटलेट्सवर फारसा परिणाम होत नाही. ...