मुख्यमंत्री सहायता निधीसह म.फुले जीवनदायी योजनेत गंभीर आजारावर मिळणारा लाभ जनतेपर्यंत पोहोचवा. आरोग्य विभागाचे काम चांगले असून गावातच लोकांना योग्य मार्गदर्शन व उपचार मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन आ. तान्हाजी मुटकुळे यांनी केले. ...
कळमना रोडवरील आदिवासी वसतिगृहाच्या ‘जे’ बिल्डिंगमध्ये एकाच वेळी ३० विद्यार्थी आजारी पडले आहे. गृहपालांनी गैरजबाबदारीचे उत्तर दिल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी वसतिगृहातच ठिय्या देऊन गृहपाल हटावची मागणी केली आहे. ...
उन्हाळ्यातील प्रखर किरणांपासून शरीराला आराम देण्याचं काम आइस्क्रिम करते. पण फक्त उन्हाळ्यातच नाहीतर पावसाळ्यात आणि हिवाळ्यातही आवर्जुन आइस्क्रिम खाणाराही एक गट आहे. ...
सर्व दवाखान्यांमधील रक्त, लघवीचे नमुने घेण्याची आणि एक्स रे काढण्याची सेवा ठप्प झाल्याने नाईलाजास्तव नागरिकांना खासगी रुग्णालयांमधून या तपासण्या करून घ्याव्या लागत आहेत. ...
वजन कमी करण्यासाठी काही एक्स्ट्रा प्रयत्नांची गरज असते. जर तुम्ही जिम, वर्कआउट आणि डायटिंग हे सगळंच करून थकले असाल आणखी काही सोपे उपाय करून तुम्ही रोज ५०० कॅलरी बर्न करू शकता. ...