लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

रोजच्या 'या' चुकांमुळे तुम्ही होऊ शकता गंभीर आजारांचे शिकार, वेळीच व्हा सावध - Marathi News | know what is the opinion of experts on heart disease | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रोजच्या 'या' चुकांमुळे तुम्ही होऊ शकता गंभीर आजारांचे शिकार, वेळीच व्हा सावध

लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना  कामाचा, अभ्यासाचा व्याप इतका वाढलेला असतो की या सगळ्यात स्वतःकडे लक्ष द्यायला मिळत नाही.   ...

प्रकाशाकडे बघताच डोकं दुखतं का? असं होत असेल वेळीच सावध होण्याची आहे गरज... - Marathi News | Know the symptoms of light sensitivity | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :प्रकाशाकडे बघताच डोकं दुखतं का? असं होत असेल वेळीच सावध होण्याची आहे गरज...

डोळ्यांवर प्रखर प्रकाश पडताच डोळे चमकतात का? किंवा तुमचे डोळे बंद होतात का? आणि काही वेळाने तुम्हाला पुन्हा सगळ्या गोष्टी स्पष्टपणे दिसू लागतात? ...

धक्कादायक! प्लास्टिक सर्जरी फेल झाल्याने २८ वर्षीय महिलेला गमवावे लागले दोन्ही ब्रेस्ट! - Marathi News | Botched plastic surgery failed women loses both her breast is left flat chested | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :धक्कादायक! प्लास्टिक सर्जरी फेल झाल्याने २८ वर्षीय महिलेला गमवावे लागले दोन्ही ब्रेस्ट!

अलिकडे अनेक महिला आकर्षक दिसण्यासाठी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांची सर्जरी करतात. यात अनेक महिला ब्रेस्ट सर्जरी सुद्धा करतात. मात्र, यातील सर्वच सर्जरी यशस्वी होतात असं नाही. ...

ऑपरेशन करून नाही तर घरच्याघरी 'या' उपायांनी किडनी स्टोनपासून मिळवा सुटका - Marathi News | How to protect and prevent from kidney stone by using home remedies | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ऑपरेशन करून नाही तर घरच्याघरी 'या' उपायांनी किडनी स्टोनपासून मिळवा सुटका

मानवाच्या शरीरातील किडनी खूप महत्वाचा अवयव आहे. ...

आरोग्य विभागाचे सर्व प्रश्न सुटतील - Marathi News | All questions from the health department will be solved | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरोग्य विभागाचे सर्व प्रश्न सुटतील

आरोग्य विभागासंदर्भात असलेले प्रश्न आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सोडवतील, असा विश्वास खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला ...

स्तनपान करताना चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, नाहीतर पडू शकतं महागात - Marathi News | Do not eat these food while breastfeeding | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :स्तनपान करताना चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, नाहीतर पडू शकतं महागात

आपल्या बाळाला दुध पाजत असताना सगळ्याच  मातांना  एक प्रश्न पडत असतो तो म्हणजे आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा. ...

तुम्ही हिल्सच्या चपला वापरत असाल तर असं पडेल महागात... - Marathi News | If you wear a high heels it may be a harmful for health | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुम्ही हिल्सच्या चपला वापरत असाल तर असं पडेल महागात...

अनेक मुलींना हिल्सच्या सँण्डल घालायला फार आवडत असतं. ...

ऑफिसमध्ये बसून वजन वाढलय? 'या' उपायांचा वापर कराल तर आकर्षक दिसाल - Marathi News | Weight loss tips: how can busy people lose weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ऑफिसमध्ये बसून वजन वाढलय? 'या' उपायांचा वापर कराल तर आकर्षक दिसाल

सध्याच्या काळात वजन वाढण्याची समस्या ही सगळ्याच वयोगटात सगळ्यात जास्त जाणवते. ...