पोलीस प्रशासन दक्ष असल्याचे दिसून आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी तोंडाला मास्क लावून आपले कर्तव्य बजावले. चार उपायुक्त, सहायक आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांची वाहनांमधून गस्त सुरू होती ...
जुने नाशिकमधील बडी दर्गासह, आनंदवली येथील हजरत पीर सय्यद हसन रांझेशाह बाबा यांचाही दर्गा दर्शनासाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी दिली. ...
चोवीस तास सुरू असलेले गाव अशी ओळख असलेल्या साईनगरीत रविवारी (दि.२२ मार्च) जनता संचारबंदीच्या निमित्ताने अभुतपूर्व सन्नाटा अनुभवायला मिळाला. सतत गजबजलेला परिसर बघण्याची सवय झालेल्या डोळ्यांना आजची शिर्डी स्वप्नवत व अविश्वसनीय भासत होती. ...
Coronavirus 11 मार्च रोजी महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि तिला विलगीकरण कक्षात दाखल केले. दुसर्या दिवशी त्या महिला डॉक्टरचा लॅपटॉप-मोबाईल वगैरे स्वच्छ करण्यात आला. ...
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. या आवाहनास रविवारी (२२मार्च) नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. मीही आज घरीच आहे. काही दिवस माझे किर्तनाचे कार्यक्रमही रद्द केले ...
अहमदनगर शहरामध्ये सकाळी सातपासूनच अभूतपूर्व शांतता पसरली आहे. दिवस उजाडला तरी माणसांची धावाधाव नव्हती की वाहनांचे आवाजही येत नव्हते. रस्ते अगदी निर्मनुष्य होते. एकही वाहन येताना किंवा जाताना दिसले नाही. ...