कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने रविवारी (दि.२२ मार्च) रोजी देशभरात जनता कर्फ्यू लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर नगर शहरातून जाणाºया महामार्ग सकाळपासूनच ठप्प झाले होते. रस्ते निर्मनुष्य झाल्याने सर्वत्र अभूतपूर्व शांतता होती. ...
कनिकाने यावेळी अनेकांसोबत हस्तांदोलन केले, गळाभेट घेतली, सेल्फीही काढले. एवढेच नाही तर त्या पार्ट्यांना खाद्यपदार्थ सर्व्ह करणाऱ्या वेटरपासून ते मॅनेजरपर्यंत साऱ्यांनाच कोरोनाच्या धास्तीने ग्रासले आहे. ...
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी (२२ मार्च) जनता कर्फ्यू लागू केला आहे. या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. आज सकाळपासून महामार्गावर शुकशुकाट जाणवत होता. सर्वांनी घरीच राहणे पसंत केले. महाम ...
नियमीत प्रकरणांच्या तारखांसाठी सुमारे महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या निर्णयानंतर पक्षकारांची होणारी गर्दी नियंत्रणात येणार असल्याचा न्यायालय प्रशासनाला विश्वास आहे. ...