लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

मोठी कारवाई! गुजरातच्या मुंद्रा बंदराजवळ सापडलं 376 कोटींचं हेरॉइन; पंजाबमध्ये जाणार होता माल - Marathi News | Crime News gujarat ats seizes heroin worth rs 3765 cr near mundra port | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी कारवाई! गुजरातच्या मुंद्रा बंदराजवळ सापडलं 376 कोटींचं हेरॉइन; पंजाबमध्ये जाणार होता माल

Gujarat ATS Seizes Heroin : कच्छ जिल्ह्यामध्ये मुंद्रा बंदराजवळ आढळून आलेल्या एका कंटेनरमध्ये तब्बल 376 कोटी 50 लाख रुपये किंमतीचे हे अमली पदार्थ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, ७ ठार; ९ हजार लाेकांना सुरक्षित स्थळी हलविले - Marathi News | 7 killed in Gujarat heavy rains 9000 people evacuated heavy rainfall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, ७ ठार; ९ हजार लाेकांना सुरक्षित स्थळी हलविले

जनजीवन विस्कळीत; ६ जिल्ह्यांना तडाखा. ...

Gujarat Flood: गुजरातमध्ये परिस्थिती बिघडली; ६१ जणांचा मृत्यू, २७२ जनावरे दगावली, पाहा रौद्ररुप फोटो - Marathi News | Gujarat Flood: Heavy floods in Gujarat have killed 61 people and injured 272 animals, see photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये परिस्थिती बिघडली; ६१ जणांचा मृत्यू, २७२ जनावरे दगावली, पाहा रौद्ररुप फोटो

Gujarat Flood: गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गुजरातमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. ...

Crime News: डुप्लिकेट IPL! क्रिकेटर, पंच, कॉमेंट्रेटर सगळे नकली, कोट्यवधीचा सट्टा, पाहून पोलीसही चक्रावले  - Marathi News | Fake IPL: Duplicate IPL! Cricketers, umpires, commentators are all fake, crores of rupees, even the police are shocked. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डुप्लिकेट IPL! क्रिकेटर, पंच, कॉमेंट्रेटर सगळे नकली, कोट्यवधीचा सट्टा, पाहून पोलीसही चक्रावले 

Fake IPL: एक नकली क्रिकेट लीग, नकली मैदान, नकली क्रिकेटपटू, आणि नकली समालोचक उभे करून  संपूर्ण डुप्लिकेट आयपीएल उभी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. ...

भीषण दुर्घटना ! 50 प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 2 ठार 40 जखमी - Marathi News | Terrible accident! 50 students' bus crashes in valley of dang district of gujrat, 5 killed, 40 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण दुर्घटना ! 50 प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 2 ठार 40 जखमी

बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाचपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर येत आहे ...

Heavy Rainfall Alert: महाराष्ट्र-गोव्यासह अनेक राज्यात मुसळधार, पुढील 5 दिवस महत्वाचे; IMD ने जारी केला अलर्ट - Marathi News | Heavy Rainfall Alert: Heavy rains in many states including Maharashtra-Goa, next 5 days important; Alert issued by IMD | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र-गोव्यासह अनेक राज्यात मुसळधार, पुढील 5 दिवस महत्वाचे; IMD ने जारी केला अलर्ट

Heavy Rainfall Alert: भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि गोव्यासह इतर अनेक राज्यांमध्ये येत्या 5 दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ...

प्रेयसीच्या नवऱ्याला बिझनेस पार्टनर बनवलं, 10 लाखांची सुपारी देऊन मारून टाकलं - Marathi News | Made her husband a business partner, killed him with a betel nut worth Rs 10 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीच्या नवऱ्याला बिझनेस पार्टनर बनवलं, 10 लाखांची सुपारी देऊन मारून टाकलं

Extra Marital Affair : ४३ वर्षीय शैलेश प्रजापतीची पत्नी स्वाती आणि प्रियकर नितीन प्रजापतीने त्याची हत्या केली. ...

उदयपूरच्या घटनेचा महाराष्ट्र-गुजरातमधील खुनांशी संबंध, NIA त्या अँगलने करणार तपास - Marathi News | The NIA will investigate the Udaipur Murder case in connection with the Maharashtra-Gujarat killings | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उदयपूरच्या घटनेचा महाराष्ट्र-गुजरातमधील खुनांशी संबंध, NIA त्या अँगलने करणार तपास

Udaipur Murder: कन्हैया लाल यांच्या निर्घृण हत्येचा तपास करणारी राष्ट्रीय सुरक्षा संस्था, महाराष्ट्र आणि गुजरातमधील हत्येच्या घटनांचा उदयपूर घटनेशी संबंध जोडून तपास करत आहे. ...