Russia-Ukraine War: तापी नदीच्या मुखाशी असलेले हे शहर मुळात बंदर शहर म्हणून वसले होते, परंतु स्वातंत्र्यानंतर 60 आणि 70 च्या दशकात या शहराला डायमंड सिटीचा दर्जा मिळाला. ...
सोमवारी विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागण्याआधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे विधानभवनातून बाहेर पडले. आपल्या समर्थक आमदारांना दिलेल्या सूचनांप्रमाणे तसेच योजना ठरविल्याप्रमाणे रात्री उशिरा या बंडखोरांच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. ...
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी २००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळून लावली. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दंगलीच्या कटाच्या आरोपातून मुक्त करणाऱ्या एसआयटीच्या क्लोजर रिपोर्टला झाकिया यांनी आव्हान दिले होते. ...
दोघांनी अमित शहा यांच्याशी राजकीय घडामोडी व पुढील रणनीतीबाबत चर्चा केली. सरकार स्थापन करण्यात येत असलेल्या कायदेशीर अडचणी व त्याबाबत उचललेली पावले यासंदर्भात फडणवीस यांनी शहा यांना माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ...