राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
गांधी जयंतीचे औचित्य साधून शेतकरी आरक्षणाच्या मागणीचे ठराव हिंगणघाट, समुद्रपूर, कारंजा तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींनी पारित केले. यामध्ये झुनका, कोरा, निंबा, कवठा, उसेगाव, उमरी, बोरी, खैरी, मोझरी (शेकापूर) यांचा समावेश आहे. ...
बिदाल गावात जलसंधारणाची खूप कामे झाली मात्र त्यानंतर सलग दोन वर्षांत पुरेसा पाऊस पडला नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. लोकांना जनावरांना प्यायला पाणी नाही. बिदालची मूळची आणेवारी ५० पेक्षा कमी असतानाही चुकीच्या नोंदीमुळे बिदालला सु ...
अनुसूचित जाती कल्याण विधिमंडळ समितीने सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी ग्रामपंचायतीला भेट देवून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची पाहणी केली. ...
उमरेड तालुक्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. कुठेही गालबोट लागले नाही. आता निवडणूक आटोपताच शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास तालुक्यातील चांपा येथे निवडणुकीच्या कारणावरून दोन गटात राडा झाला. एकमेकांना जोरदार हाणामार ...