लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
शिंदेत अभ्यासिका इमारतीचे लोकार्पण - Marathi News |  Launch of the study room of Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदेत अभ्यासिका इमारतीचे लोकार्पण

मायलन लॅबोरटरीज कंपनीकडून सी. एस. आर. फंडातून शिंदे गावात विद्यार्थ्यांसाठी बांधुन देण्यात आलेल्या अभ्यासिका इमारतीचे लोकार्पण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उदय कसबेकर व जितेंद्र खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. ...

ग्रामसभेला कोलदांडा देणाऱ्यां पार्डी ताड ग्रामपंचायतची चौकशी - Marathi News | the investion of Gram Panchayat in washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामसभेला कोलदांडा देणाऱ्यां पार्डी ताड ग्रामपंचायतची चौकशी

पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांनी पार्डी ताड ग्रामपंचायतची चौकशी केली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, सचिवांसह ग्रामस्थांचे बयाण नोंदवून घेण्यात आले.  ...

दाभोळकर हत्याकांडातील संशयित शरद कळसकरच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय जळून खाक - Marathi News | Gram Panchayat office burnt in the village of Dabholkar murder case's accused Sharad Kalaskar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दाभोळकर हत्याकांडातील संशयित शरद कळसकरच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय जळून खाक

या घटनेमागे कोण आहे व ग्रामपंचायत जाळण्याने कारण काय, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.  ...

पांगरी गावाला नजीकच्या ग्रामपंचायतशी जोडण्यासंदर्भात पंचायत समितीने घेतला ठराव - Marathi News | The decision taken by the Panchayat Samiti on connecting the Pangri village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पांगरी गावाला नजीकच्या ग्रामपंचायतशी जोडण्यासंदर्भात पंचायत समितीने घेतला ठराव

पांगरी महादेव या गावाला नजीकच्या ग्रामपंचायतशी जोडण्याचा महत्त्वपूर्ण ठराव  मंगरूळपीर पंचायत समितीने २७ सप्टेंबर रोजी घेतला. ...

भाजपाची तीन ग्रामपंचायतींत सरशी, डोंगरगावात शिवसेना पुरस्कृत उमेदवार विजयी - Marathi News |  BJP win three gram panchayats , the Shiv Sena-rewarded candidate in Dongargaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपाची तीन ग्रामपंचायतींत सरशी, डोंगरगावात शिवसेना पुरस्कृत उमेदवार विजयी

मावळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्याची मतमोजणी गुरुवारी झाली. यात भाजपाने ठाकूरसाई, तुंग व केवरे या तीन ठिकाणी सरपंचपदावर विजय मिळविला. ...

शिरूर तालुक्यामध्ये ४ ग्रामपंचायतींत सत्ताबदल - Marathi News | In the Shirur taluka, four gram panchayats have change power | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यामध्ये ४ ग्रामपंचायतींत सत्ताबदल

शिरूर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या लागलेल्या निकालात ४ ग्रामपंचायतींमध्ये सत्ताबदल झाला आहे. शिरूरसह आंबेगाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीमध्ये गेल्या १० वर्षांची शेखर पाचुंदकर व मानसिंग पाचुंदकर यांच्या नेतृत्वाखालील सत्त ...

नागपूर जिल्हा ग्रा.पं.निवडणूक निकाल : भाजपाचे वर्चस्व, काँग्रेसची घरवापसी ! - Marathi News | Nagpur District Gram Panchayat Elections: BJP's domination, Congress's homecoming! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा ग्रा.पं.निवडणूक निकाल : भाजपाचे वर्चस्व, काँग्रेसची घरवापसी !

नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत विकास कामाच्या बळावर भाजपाने वर्चस्व कायम राखत नंबर १ पटकावला आहे. जिल्ह्यात भाजपा समर्थित पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवारांनी १२४ ग्रा.पं.वर ताबा मिळविला आहे. इकडे महागाई आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव, शेतकरी आत ...

इंदापुरात दोन्ही काँग्रेसचा वर्चस्वाचा दावा - Marathi News | In Indapur, both Congressmen claim to be the upper class | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापुरात दोन्ही काँग्रेसचा वर्चस्वाचा दावा

इंदापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक लागली होती. त्यातील १ ग्रामपंचायती बिनविरोध झाली. उर्वरित १३ ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आज स्पष्ट झाला. ...