लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
वांगीकरांच्या श्रमदानानं बंद हातपंप सुरू झाले अन् विहिरींची वाढली पाणीपातळी - Marathi News | Wangikar's labor force started off hand pumps and wells increased water level | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वांगीकरांच्या श्रमदानानं बंद हातपंप सुरू झाले अन् विहिरींची वाढली पाणीपातळी

पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने केलेल्या कामामुळे गावाचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला व पाणीही अडले. ...

सरपंच आता आमदारांप्रमाणेच घेणार पद व गोपनीयतेची शपथ - Marathi News | Sarpanch will now take oath of office and secrecy as MLAs do | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरपंच आता आमदारांप्रमाणेच घेणार पद व गोपनीयतेची शपथ

सरपंचांचा सन्मान उंचावण्यासोबत ग्रामविकासाच्या कामासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने निवडीनंतर पद आणि गोपनीयतेची शपथ देण्याचा महत्त्वाचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. ...

वेळे ग्रामसभेत क्रेशरच्या विषयावरून गदारोळ : सदस्यांनी सभात्याग करून सभा बरखास्त - Marathi News | Time crumbles on topic of Krasher in Gram Sabha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वेळे ग्रामसभेत क्रेशरच्या विषयावरून गदारोळ : सदस्यांनी सभात्याग करून सभा बरखास्त

गावचे अनेक विषय चर्चिले असता गावच्या पाणीपुरवठ्यात टी.डी.एस. चे प्रमाण जास्त असून त्यामुळे नागरिकांना मुतखडा होण्याचे प्रमाण अधिक आहे असे स्पष्टीकरण उपसरपंच संतोष नलावडे यांनी या सभेत दिले. तसेच घनकचरा व्यवस्थापन संबंधी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ...

११९ ग्रामपंचायती आॅफलाईन - Marathi News | 19 Gram Panchayat Offline | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :११९ ग्रामपंचायती आॅफलाईन

विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील संगणक परिचालक संपावर गेले. यामुळे तालुक्यातील ११९ ग्रामपंचायती आॅफलाईन झाल्या आहेत. पुसद तालुका संगणक परिचालक संघटनेने संप पुकारला आहे. ...

न्हावी येथील ग्रामसभा गाजली विविध विषयांनी - Marathi News | Gram Sabha held at Nahavi on various topics | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :न्हावी येथील ग्रामसभा गाजली विविध विषयांनी

मांस विक्रेत्यांना कुंभार वाड्याबाहेर हलविणे, गॅस सिलिंडर घरपोच आदी विषयांवरून येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा विविध विषयांनी गाजली. ...

इल्लुर ग्रामपंचायतीने वृक्ष लागवडीकडे फिरविली पाठ - Marathi News | Illur gram panchayat has turned its back on tree planting | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :इल्लुर ग्रामपंचायतीने वृक्ष लागवडीकडे फिरविली पाठ

वृक्ष लागवड करण्यासाठी आणलेल्या रोपट्यांपैकी बहुतांश रोपट्यांची लागवड ग्रामपंचायतीने केली नाही. त्यामुळे शेकडो रोपटे इल्लुर गावातील समाज मंदिराच्या परिसरात पडून आहेत. यातील काही रोपटे कोमेजली सुध्दा आहेत. ...

संगणक परिचालकांना चार महिन्यांपासून मानधनच नाही - Marathi News |  Computer operators have not been honored for four months | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संगणक परिचालकांना चार महिन्यांपासून मानधनच नाही

ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत शेकडो संगणक परिचालकांना गेल्या चार महिन्यांपासून त्यांचे मानधन मिळाले नाही. ...

पालखेड कालव्याच्या पोटचारी मधून पाणी घेण्यासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर - Marathi News | Resolution passed in Gram Sabha to get water from Potchari of Palkhed canal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालखेड कालव्याच्या पोटचारी मधून पाणी घेण्यासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर

अंदरसुल : पालखेड कालव्याच्या पोटचारी मधून पाणी घेण्यासाठी ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. ...