Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
वेळे ग्रामपंचायतीत सत्ताधारी लोकांनी मनमानी कारभार चालवल्याने त्याचा तोटा सर्वच नागरिकांना होणार आहे. सत्तेचा सदुपयोग करण्याऐवजी येथे मात्र दुरुपयोग होताना दिसत आहे. ...
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनची आढावा बैठक येथे युनियनचे राज्याध्यक्ष विलास कुमरवार, सरचिटणीस गिरीश दाभाडकर व बाबुलाल थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. ...
मजूर कामावर हजर नसताना त्यांना कामावर हजर असल्याचे दाखवून पैशांची उचल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील ग्राम राका येथील ग्रामपंचायतमधील हा प्रकार असून सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवकावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. ...