लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
पेसा अंतर्गत गावांच्या हिशेबाचा पत्ताच नाही, ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायतीला टाळे - Marathi News | villagers locked the gram panchayat | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पेसा अंतर्गत गावांच्या हिशेबाचा पत्ताच नाही, ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायतीला टाळे

मायखोप ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत झांजरोली, बंदाठे आणि रोठे या पेसा अंतर्गत तीन गावांना शासनाकडून येणाऱ्या निधीचा आणि जमाखर्चाचा हिशेब सरपंच तसेच ग्रामसेवकांकडून पेसा कमिटीला सादर केला जात नाही. ...

घरकुल मंजुरीचे अधिकार ग्रामपंचायतला द्या - Marathi News | Give the Gram Panchayat the right to sanction the house | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :घरकुल मंजुरीचे अधिकार ग्रामपंचायतला द्या

घरकुलांना मंजुरी देण्याची प्रक्रिया ही पंचायत समिती स्तरावरुन पूर्ण केली जाते. मात्र ग्रामपंचायत अंतर्गत प्रस्ताव पाठवून सुध्दा वर्ष वर्षभर घरकुल मंजूर केले जात नाही. मंजुरी दिली तर त्याचे देयके वेळेवर दिली जात नाही. ...

ग्रामपंचायतच्या जागेवर अतिक्रमण केल्याने सरपंचपद रद्द - Marathi News | Sarpanch title canceled due to encroachment on Gram Panchayat premises | Latest beed News at Lokmat.com

बीड :ग्रामपंचायतच्या जागेवर अतिक्रमण केल्याने सरपंचपद रद्द

ग्रामसेवक व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्या अहवालानंतर कारवाई ...

शौचालय अनुदानावरुन ब्राह्मणगावची ग्रामसभा गाजली - Marathi News |  Gram Sabha was organized on toilet grant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शौचालय अनुदानावरुन ब्राह्मणगावची ग्रामसभा गाजली

ग्रामपंचायत प्रवेशद्वाराला ठोकले कुलूप ...

ग्रामपंचायतच्या कर वसुलीसाठी पॉस मशीन - Marathi News | Poss machine for tax collection of Gram Panchayat | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामपंचायतच्या कर वसुलीसाठी पॉस मशीन

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना बँकेकडून पॉस मशीन पुरविण्यात याव्या, त्याद्वारे ग्रामपंचायतींची कर वसुली व इतर आर्थिक व्यवहार करता येणे शक्य होईल. ...

शिरवली ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यांचे अपील आयुक्तांनी फेटाळले - Marathi News | Shirwali Gram Panchayat Sarpanch, Members' Appeal rejected by Commissioner | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिरवली ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यांचे अपील आयुक्तांनी फेटाळले

ग्रामस्थांच्या सार्वजनिक जमिनीवर अतिक्र मण करून घर बांधणे तसेच विक्र ी करणे, हे प्रकार केल्याचे सिद्ध झाले ...

जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांची शुक्रवारी सुनावणी! - Marathi News | Gram Panchayat members hearing who do not submit caste validity certificate on Friday! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांची शुक्रवारी सुनावणी!

सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी १६ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे. ...

लगाम गावात चिखलाचे साम्राज्य - Marathi News | Mud empire in the village of Hallam | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लगाम गावात चिखलाचे साम्राज्य

स्थानिक पंचायत समिती अंतर्गत लगाम गावातील वॉर्ड क्र.३ मध्ये नाली व रस्ता बांधकामाचा अभाव असल्याने पावसाचे व घरातील सांडपाणी चक्क रस्त्यावर येत आहे. परिणामी गावात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. ...