Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
gram panchayat Voting Karad Satara- सातारा जिल्ह्यातील ८७८ पैकी ६५२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी सकाळी मतदानास प्रारंभ झाला. सर्वच ठिकाणी सकाळच्या टप्प्यात मतदारांनी रांगा लावल्या होत्या. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. ...
दिंडोरी : कोरोनाच्या काळात मुंबई सह परगावी असलेल्या ग्रामस्थांनी गावी येऊ नये असे वाटणाऱ्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मुंबईकरांना सन्मानाने गावी येण्याचे आमंत्रण दिले असून हजारो मतदार मुंबईहुन गावाकडे रवाना झाले आहेत. ...
Ralegan Siddhi Gram Panchayat Election News : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गाव असलेल्या राळेगणसिद्धीमध्येही यावेळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध न होता मतदान होत आहे. ...