वैभववाडी तालुक्यात मतदारांच्या रांगाच रांगा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 12:35 PM2021-01-15T12:35:17+5:302021-01-15T12:37:09+5:30

Grampanchyat Election voting vaibhavwadi sindhudurg-वैभववाडी तालुक्यात सार्वत्रिक पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे . मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागल्या आहेत . भुईबावडा मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळाली .

Queues of voters in Vaibhavwadi taluka! | वैभववाडी तालुक्यात मतदारांच्या रांगाच रांगा !

 वैभववाडी तालुक्यात सकाळच्या सत्रात मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागल्या आहेत.

googlenewsNext
ठळक मुद्देवैभववाडी तालुक्यात मतदारांच्या रांगाच रांगा ! सकाळच्या सत्रात मतदान उरकण्यासाठी मतदारांची घाई

वैभववाडी : तालुक्यात सार्वत्रिक पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे . मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागल्या आहेत . भुईबावडा मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळाली .

तालुक्यात मतदान सुरळीत सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे . तालुक्यात सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली असून ग्रामीण भागात मतदानासाठी मतदारांच्या अक्षरशः रांगा लागल्या .

प्रचंड उत्साहाच्या वातावरणात आणि शांततेत मतदान सुरू आहे . कोणताही अनुचिच प्रकार घडू नये म्हणून पोलिस तैनात करण्यात आला आहे .

Web Title: Queues of voters in Vaibhavwadi taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.