By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
Malvan Lockdown Sindhdurug : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सुनसान झालेल्या मालवण शहरात अचानक किनारपट्टी भागात समुद्राच्या दिशेने प्रचंड आवाज झाला. या आवाजाच्या आघाताने शहरासह अनेक गावांमध्ये सौम्य हादरे जाणवले. सोशल मीडियावर प्रत्येकजण स्फोटसदृश हादऱ्या ... Read More
19 hours ago