लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
आमदाराच्या मंडळाचा डीजे लावून दणदणाट - Marathi News | Junking of the MLA's board with DJ | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमदाराच्या मंडळाचा डीजे लावून दणदणाट

उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून भाजपा आमदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे पुत्र नगरसेवक मच्छिंद्र सानप यांच्या तपोवन मित्रमंडळाने गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्रीच्या सुमारास डीजेचा दणदणाट करून नियमाचे उल्लंघन केले़ या डीजेच्या दणदणाटावेळी का ...

गणरायाला उत्साहात निरोप - Marathi News | Goodbye to Ganaraya | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गणरायाला उत्साहात निरोप

जालना शहरात मुख्य मिरवणुकीस रविवारी रात्री आठ वाजता प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यासाठी युवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला ...

सिडको भागात भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप - Marathi News |  Message to Ganaraya in a warm atmosphere in the CIDCO area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडको भागात भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात सिडको व अंबड भागातील घरघुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ...

परभणी : विसर्जनाला उसळली गर्दी - Marathi News | Parbhani: Vissarjana is a crowd of people | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : विसर्जनाला उसळली गर्दी

दहा दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची रविवारी सांगता झाली. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका काढून, गुलालाची उधळण करीत गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. पहाटेपर्यंत शहरात विसर्जन मिरवणुका सुरु होत्या. ...

भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप - Marathi News |  Message to Ganaraya in a devotional environment | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप

अनंत चतुर्दशी २३ सप्टेंबरला जिल्ह्यात गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. कडेकोट पोलीस बंदोबस्तात शांततेत गणेश विसर्जन पार पडले. ११९९ गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ठिक-ठिकाणी महाप्रसाद वाटप क ...

नांदेड जिल्ह्यात विघ्नहर्त्याला उत्साहात निरोप - Marathi News | Nanded district farewell to the wounded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात विघ्नहर्त्याला उत्साहात निरोप

जिल्ह्यात विघ्नहर्त्या गणरायाला रविवारी भक्तिमय व उत्साहाच्या वातावरणात निरोप देण्यात आला. आठ घाटांसह जिल्हाभरातील विविध तलाव, नदी, कृत्रिम तलावांमध्ये श्री विसर्जन शांततेत करण्यात आले. ...

पारोळ्यात गुलाला ऐवजी गणरायावर पुष्पवृष्टी - Marathi News | Floral flower instead of rose in place of roses | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळ्यात गुलाला ऐवजी गणरायावर पुष्पवृष्टी

पारोळा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक शांततेत पार पडली. ...

चाळीसगावला आठ टन निर्माल्य संकलन - Marathi News | Eight Tonne Nirmalya Collections at Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला आठ टन निर्माल्य संकलन

निर्माल्य संकलन मोहिमेतंर्गत रविवारी घरोघरी निर्माल्य संकलन रथ फिरविण्यात आला. एकुण ८०० किलो निर्माल्य संकलन झाले. ...