लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

Kolhapur News: शिपाई म्हणून नियुक्ती, कामावर नसताना उचलला तब्बल २२ लाख रूपये पगार - Marathi News | As much as 22 lakh rupees salary was taken while not at work, Exposed in a school in Aajra taluka kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: शिपाई म्हणून नियुक्ती, कामावर नसताना उचलला तब्बल २२ लाख रूपये पगार

संस्थेचे संचालक, शालेय समिती अध्यक्ष, माजी मुख्याध्यापक यांनी केला आरोप ...

नागपुरात ५० ते ७६ हजार कुटुंबं धान्यापासून वंचित; जिल्ह्याच्या तुलनेत शहरात बिकट स्थिती - Marathi News | 50 to 76 thousand families are deprived of grain in Nagpur; The situation is worse in the city compared to the district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ५० ते ७६ हजार कुटुंबं धान्यापासून वंचित; जिल्ह्याच्या तुलनेत शहरात बिकट स्थिती

Nagpur News शासन सर्वांना धान्य पुरवठा करीत असल्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात दर महिन्याला हजारो गरीब कुटुंबं धान्यापासून वंचित राहत असल्याची माहिती आहे. ‘लोकमत’ने माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीवरून ही धक्कादायक बाब पुढे आली आहे. ...

Pune Crime: इंस्टाग्रामवर मेसेज करून पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवत तरुणीची ८ लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of 8 lakhs by a young woman by luring her to invest money by messaging her on Instagram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंस्टाग्रामवर मेसेज करून पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवत तरुणीची ८ लाखांची फसवणूक

अधिक मोबदला देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ८ लाख ६२ हजार ९८९ रुपये जमा करण्यास सांगितले... ...

पार्ट टाईम जॉबचा मोह पडला महागात; आधी हजारो रुपये मिळाले, नंतर ५४ लाख गमावले - Marathi News | Tempted for part time job expensive, first got thousands of rupees, then lost 54 lakhs rupees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पार्ट टाईम जॉबचा मोह पडला महागात; आधी हजारो रुपये मिळाले, नंतर ५४ लाख गमावले

सुरुवातीला दहा दिवस हजारो रुपयांचा परतावा देत विश्वास जिंकला, नंतर गमावले लाखो ...

परतावा देण्याचे आश्वासन, सांगलीतील कंपनीकडून १८ लाखांची फसवणूक; म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद  - Marathi News | 18 lakh fraud by company in Sangli, A case has been registered at the Mhaswad police station | Latest satara News at Lokmat.com

सातारा :परतावा देण्याचे आश्वासन, सांगलीतील कंपनीकडून १८ लाखांची फसवणूक; म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद 

काही दिवस परतावा देण्यात आला. त्यानंतर परतावा दिला नाही ...

रत्नागिरीत कॅशिअरनेच घातला बँकेला दीड लाखाचा गंडा, चोरी लपविण्यासाठी ठेवल्या खोट्या नोटा - Marathi News | the cashier himself cheated the bank to the tune of one and a half lakhs In Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत कॅशिअरनेच घातला बँकेला दीड लाखाचा गंडा, चोरी लपविण्यासाठी ठेवल्या खोट्या नोटा

कॅश काऊंटरवरुन ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल चोरले ...

क्रिप्टो करन्सीद्वारे फसवणूक, सायबर शाखेने १३ महिन्यांच्या तपासानंतर मिळवून दिले ३६ लाख - Marathi News | 36 lakhs recovered after 13 months of investigation by Cyber Branch in fraud through crypto currency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्रिप्टो करन्सीद्वारे फसवणूक, सायबर शाखेने १३ महिन्यांच्या तपासानंतर मिळवून दिले ३६ लाख

भारतीयांची फसवणूक केले जाणारे खाते चिनी नागरिकाचे ...

दोन भावांकडून नातेवाईकाचाच विश्वासघात; जेथे नोकरी दिली तेथेच ७.७३ कोटींचा ‘गोलमाल’ - Marathi News | Betrayal of a relative by two brothers; 7.73 crores 'Golmal' only where the job was given | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन भावांकडून नातेवाईकाचाच विश्वासघात; जेथे नोकरी दिली तेथेच ७.७३ कोटींचा ‘गोलमाल’

Nagpur News दोन भावांनी त्यांना नोकरी देणाऱ्या नातेवाईकाचाच केसाने गळा कापला व विश्वासघात करत ७.७३ कोटींचा गोलमाल केला. हा प्रकार उघडकीस आल्यावर भावांनी ४ कोटींहून अधिकची रक्कम परत केली आहे. ...