लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

लाॅण्ड्रीवाल्याकडे कपडे दिले अन् पोलिसांनी ‘त्यांना’ धुतले! नेमकं काय घडलं... - Marathi News | Clothes were given to the laundry and the police washed them What exactly happened... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लाॅण्ड्रीवाल्याकडे कपडे दिले अन् पोलिसांनी ‘त्यांना’ धुतले! नेमकं काय घडलं...

केंद्र सरकारचे बडे अधिकारी असल्याचे सांगून मुली आणि महिलां फसवत होते ...

१३ लाखांच्या प्रलोभनापोटी गमावले ३२ हजार; ऑनलाईन फसवणूक - Marathi News | 32 thousand lost to temptation of 13 lakhs amid online fraud | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१३ लाखांच्या प्रलोभनापोटी गमावले ३२ हजार; ऑनलाईन फसवणूक

प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाची बतावणी ...

शास्त्रज्ञाच्या खात्यातून ८ महिन्यांत ८ लाख गायब, सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | 8 lakh disappeared from the scientist's account in 8 months, a case was filed against the cyber witch | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शास्त्रज्ञाच्या खात्यातून ८ महिन्यांत ८ लाख गायब, सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल

मुलुंड कॉलनी परिसरात राहणारे  तक्रारदार अर्चनकुमार हे मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत. ...

यु ट्यूबवरील व्हिडिओ लाईक करण्यास सांगून फसवले; आयटी इंजिनियरने १७ लाख गमावले - Marathi News | Tricked into liking YouTube videos; IT Engineer lost 17 lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :यु ट्यूबवरील व्हिडिओ लाईक करण्यास सांगून फसवले; आयटी इंजिनियरने १७ लाख गमावले

घरी बसल्या रिकाम्या वेळेत पैसे कमवू शकता, असे आमिष दाखवून सुरुवातीला १५० रुपये दिले ...

सिंगापूरहून सोयाबीन बोलविले; १.५६ कोटी रुपये हडपले - Marathi News | Soybeans called from Singapore; 1.56 crore was grabbed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंगापूरहून सोयाबीन बोलविले; १.५६ कोटी रुपये हडपले

Nagpur News सिंगापूर येथून २१० मेट्रिक टन सोयाबीन बोलावून ते १ कोटी ५६ लाख ८२ हजार ८८५ रुपयांना विकून परस्पर रक्कम हडपून सिंगापूरच्या व्यक्तीची फसवणूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

Cyber Fraud: मित्राने लिंक पाठवल्याचे भासवून इंजिनियला लाखाचा गंडा - Marathi News | An engineer cheated by pretending that a friend had sent him a link | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मित्राने लिंक पाठवल्याचे भासवून इंजिनियला लाखाचा गंडा

हिंजवडी येथे ३ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला... ...

बनावट कागदपत्राद्वारे बनवले गाळ्याचे बक्षिसपत्र; आईची मुलांकडून फसवणूक, गुन्हा दाखल - Marathi News | Bill of lading made by forged document; Cheating of mother by children, case registered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट कागदपत्राद्वारे बनवले गाळ्याचे बक्षिसपत्र; आईची मुलांकडून फसवणूक, गुन्हा दाखल

उल्हासनगर कॅम्प नं-३, पवई चौक परिसरात निलम शिवनंद शहा या वृद्ध महिला राहतात. ...

शेळीपालनात झाला तोटा; कर्ज देतो सांगून तिघांनी घातला नाशिकच्या व्यावसायिकाला एक कोटींचा गंडा - Marathi News | loss in goat rearing; The three defrauded a Nashik businessman of Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेळीपालनात झाला तोटा; कर्ज देतो सांगून तिघांनी घातला नाशिकच्या व्यावसायिकाला एक कोटींचा गंडा

नाशिक : गोट फार्मिंगचा व्यवसाय चालविताना त्यात तोटा झाल्याने सातपूर येथील व्यावसायिकाचा विश्वास संपादन करत कंपनीच्या नावाने सहा कोटींचे ... ...