कोणाविषयी काही तक्रार असेल तरच सर्वसामान्य माणूस पोलीस ठाण्याची पायरी चढतो. पोलिसांचे कायदे-कानून सारे माणसांनाच लागू पडतात. पण, अचानक एखादा प्राणी आणि तोही बिबट्या पोलीस ठाण्यात धडकला तर? ...
सिन्नर- सायखेडा रस्त्यावर असलेल्या नायगाव घाटात विविध प्रकारचा कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे निसर्ग संपन्न घाट परिसर सध्या कचरा डेपो बनला असून घाटाचे सौंदर्य धोक्यात आले आहे. ...
या परिसरातील शेतकरी शेतमजूर व गोपालकांच्या अडचणीत वाघाच्या दहशतीमुळे भर पडली आहे. आजनडोह, कन्नमवारग्राम, हेटी, बांगडापूर, हेटी, कुर्डा, धानोली, येनीदोडका, भेट, उमविहरी हा परिसर जंगल व्याप्त असून येथील नागरिकांमध्ये वाघाची भीती निर्माण झाली आहे. ...
१३ जणांचे बळी घेणाºया नरभक्षक वाघिणीची तालुक्यात प्रचंड दहशत असतानाच वन कर्मचाऱ्यांना आता उमरीनजीकच्या किन्हाळा व घोडदरा परिसरात वाघ आढळून आल्यामुळे तालुक्यात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
राळेगाव वन क्षेत्रातील त्या नरभक्षी वाघिणीला २१ गावांनी वेढलेल्या जंगलात शोधण्यासाठी दिवस रात्र एक केले जात आहे. परंतु ती वाघिण कुठे गायब झाली कुणालाच काही कळत नाही.मागच्या महिन्यात त्या वघिणीला मारण्यासाठी चर्चित खासगी शूटर नवाब शफअत अली खान याला तै ...