सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील सितेपार, शिकारीटोला, कोसमतोंडी परिसरातील मालीजुंगा, धानोरी बिट क्रमांक २ मधील उत्तर दिशेला रस्त्यापासून ४०० मीटरवर पहाडीला लागून राखीव जंगल आहे. ...
- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी जिल्ह्यात वन शेती उपअभियान हाती घेण्यात आल्याने ‘वृक्ष वल्ली’ आता शेतात पोहचणार आहे. त्यासाठी शेतकºयांना चार टप्प्यात अनुदान देण्यात येत आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीचे हे पहिले ...
गेल्या एक आठवड्यापासून शिरपूर परिसरात पट्टेदार वाघाचा वावर असून दररोज वाघाचे दर्शन होत असल्याने हा परिसर दहशतीखाली वावरत आहे. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरपूर पोलिसांनी ज्या गाव परिसरात वाघाचे दर्शन झाले, तेथे जाऊन गावकऱ्यांना मार्गदर् ...
निसर्गाचा अविभाज्य घटक असलेला मानवप्राणी मात्र निसगार्पासून दुरावत गेला. आज या नात्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. पयार्याने पृथ्वीवरील संपन्न जैवविविधता धोक्यात आली. ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्यातील ठाणगाव परीसरात जंगलात असलेल्या वृृृक्षांची दिवसाढवळया कत्तल केली जात असून वनविभागाने जंगलतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. ...
पांढरकवडा वनविभागाच्या जंगलात वाढत असलेली वाघांची संख्या आणि त्यातून पेटलेला वन्यजीव मानव संघर्ष यामुळे वनविभाग सध्या तणावात आहे. जवळपास आठ वाघ-वाघिणी व त्यांचे १८ ते २० बछडे या जंगलात अधिवास करून असल्याची माहिती वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ल ...