न्यायालयाने मुंबईमधील तिवरांच्या जंगलाच्या कत्तलीबाबत चिंता व्यक्त करत सरकारवर ताशेरे ओढले होते. जेथे तिवरांची कत्तल झाली आहे तेथे सरकारने पुन्हा तिवरांचे रोपण करावे. ...
राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये दहा वर्षांपासून प्रलंबित वनहक्क दाव्यांवर निर्णय घेऊन आदिवासींना हक्काची जमीन ताब्यात देण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना १५ आॅक्टोबरची अंतिम मुदत दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी किसान सभेच्या मोर्चेकºयांना दिलेली मुदतही ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील उद्यानात असलेले पुरातन गुलमोहराचे झाड शासकीय सुटीच्या दिवशी गुपचूप तोडण्यात आल्याची बाब ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने सदरचे झाड उन्मळून पडल्यामुळे तोडण्यात आल्याचा खुलासा केला ...
गंगापूर धरणातील पाटबंधारे विभाग व पर्यटन विकास महामंडळाच्या हद्दीतील सुरू असलेल्या कामाच्या आड येणाऱ्या झाडांची सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली ...