जिल्हाधिकारी कार्यालयातील उद्यानातील सुस्थितीतील जुन्या गुलमोहर झाडाची शासकीय सुटीच्या दिवशी सर्रासपणे कत्तल करण्यात आली असून, या वृक्षतोडीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिका व वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेतली होती काय, शिवाय उद्यानातील हा व ...
गोद्री परिमंडलातील पिंपळगाव बीटमधील वनजमिनीतील सादडा, पळस, धावडा, तिवस, सलयी अशा दोन हेक्टर वनजमिनीवरील सुमारे १९२ झाडांची अज्ञात व्यक्तींनी तोड केल्याची बाब समोर आली आहे. ...
जागतिक वारसास्थळात समावेश झालेल्या कास पठारावर विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू झाल्याने देश-विदेशातील पर्यटकांची पावले कासकडे वळू लागली आहेत. शनिवार, रविवार सलग सुटीच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने पुष्प पठाराला भेटी देत आहेत. ...
राज्य शासनाने वृक्ष लागवड मोहिमेच्या चौथ्या टप्प्याला सुरूवात केली आहे. अगोदर २ कोटी नंतर १३ कोटी वृक्षलागवडीचा पल्ला गाठल्यानंतर आता चौथ्या टप्प्यावर विविध विभागांना ३३ कोटी वृक्ष लागवड करायची आहे. ...