लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

पावसाची सरासरी शंभरीकडे.. - Marathi News | Average rainfall average: | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पावसाची सरासरी शंभरीकडे..

परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ९९.६८ टक्के पाऊस झाला आहे ...

परतीच्या पावसाचे तांडव - Marathi News | The return ebb | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतीच्या पावसाचे तांडव

बुधवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४८.७५ मिमी पाऊस झाला असून, ११ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. ...

मुसळधार पावसानंतर सांगलीतील पाचशे घरांमध्ये पाणी शिरले- जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा दुप्पट पाऊस - Marathi News | Five hundred houses in Sangli got water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुसळधार पावसानंतर सांगलीतील पाचशे घरांमध्ये पाणी शिरले- जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा दुप्पट पाऊस

पावसाळी वाहिन्या, नाल्यांवरील अतिक्रमणे, नाल्यांची सफाई न झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. नागरिकांनी गणेश मंदिराची भिंत फोडून पाण्याला वाट करून दिली. ...

परतीच्या पावसाचा अर्ध्या मराठवाड्याला फटका - Marathi News | return rains hit half of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परतीच्या पावसाचा अर्ध्या मराठवाड्याला फटका

या पावसामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. ...

जालन्यातील ११ महसूल मंडळात अतिवृष्टी; दुधना,केळना नदीला आला पूर - Marathi News | Heavy rains in 11 revenue boards in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यातील ११ महसूल मंडळात अतिवृष्टी; दुधना,केळना नदीला आला पूर

२४ तासात तब्बल ४८.७५ मिमी पाऊस झाला आहे ...

झुडपे अडकल्यामुळे वारणेच्या पुराच्या पाण्याचा मार्ग बदलला - Marathi News | warana river flood in nave pargaon in Hatkanangale Taluka in Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :झुडपे अडकल्यामुळे वारणेच्या पुराच्या पाण्याचा मार्ग बदलला

सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-सांगली जिल्ह्याची सरहद्द बनलेल्या वारणा नदीच्या पुराची पातळी वाढली आहे. ...

Video : पावसाने पुणेकरांना पुन्हा झोडपले; अनेक घरात पाणी शिरले - Marathi News | heavy rains in Pune again; Water flowed into several houses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : पावसाने पुणेकरांना पुन्हा झोडपले; अनेक घरात पाणी शिरले

शिवाजीनगर ४२.४, लोहगाव ५६.४, पाषाण ३२, कात्रज ३६, कोथरुड ३८ मिमी पाऊस ...

केदारखेडा कोल्हापुरी बंधाऱ्यातून ५५०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग - Marathi News | Discharge of water from Kedarkheda Kolhapuri Dam by 5 cusecs | Latest jalana News at Lokmat.com

जालना :केदारखेडा कोल्हापुरी बंधाऱ्यातून ५५०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग

पूर्णा नदीच्या पात्रातील पाण्यात शनिवारी रात्री अचानक मोठी वाढ झाल्याने येथील कोल्हापुरी बंधा-यातून ५५०० क्युसेस वेगाने पाणी वाहत आहे. ...