मुख्यमंत्री जाहिराती करण्यात मग्न आहेत. एक उपमुख्यमंत्री पाकिटावर आपले फोटो लावण्यात मग्न, तर दुसरे उपमुख्यमंत्री कुठेही नाहीत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. ...
Congress News: सर्वच स्तरांतून मागणी होत असतानाही राज्य सरकारने पूरग्रस्तांना अद्याप मदत जाहीर केलेली नाही. शेतकऱ्यांना वा-यावर सोडणाऱ्या महायुती सरकारविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक होऊन रस्त्यावर आंदोलन करणार आहे. ...
Uddhav Thackeray PC News: सरकारने लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचा लाभ आधीच देऊन टाकावा. या पैशांतून लाडक्या बहिणींच्या कुटुंबांना अशा कठीण परिस्थितीत आर्थिक मदत मिळेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Rain Flood News: सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत असते. पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. ...
Maharsahtra Flood News: अतिवृष्टी आणि संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांनी ५० हजार रुपये एवढी तातडीने मदत करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ...
Marathwada Farming : मराठवाडयातील सर्वच तालुक्यांतील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मराठवाड्यात सोयाबीन आणि कापसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी या दोन्ही पिकांच्या लागवडीपासून आजपर्यंत केलेला सुमारे दहा हजार कोटी ...