लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
हलका धान बाजारपेठेत मात्र शासकीय धान खरेदी केंद्राचा ठावठिकाणा नाही! हमीभावापेक्षा कमी दराने विक्रीची वेळ - Marathi News | However, there is no place for the government paddy procurement center in the light paddy market! Time to sell at a price lower than the guaranteed price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हलका धान बाजारपेठेत मात्र शासकीय धान खरेदी केंद्राचा ठावठिकाणा नाही! हमीभावापेक्षा कमी दराने विक्रीची वेळ

Paddy Market : यंदा नोव्हेंबर महिना अर्धा संपला तरी अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्याची कुठलीच प्रक्रिया सुरू झाली नाही. तसेच शासनानेसुद्धा धान खरेदीपूर्वी नोंदणी करण्याचे आदेश काढले नाही. त्यामुळे हलका धान बाजारपेठेत, पण शासकीय धान खरेदी ...

यंदा रब्बी हंगामासाठी खतांची 'नो चिंता'; २.१७ लाख मेट्रिक टन खतांचे नियोजन, कृषी विभागाचा दावा - Marathi News | 'No worries' about fertilizers for Rabi season this year; 2.17 lakh metric tons of fertilizers planned, claims Agriculture Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा रब्बी हंगामासाठी खतांची 'नो चिंता'; २.१७ लाख मेट्रिक टन खतांचे नियोजन, कृषी विभागाचा दावा

खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, उडीद आणि मूग पिकांची काढणी पूर्ण झाली आहे, तर सोयाबीन काढणीचे काम सुरू आहे. याचबरोबर अनेक ठिकाणी रब्बी पिकांच्या लागवडीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी खतांचे नियोजन सुरू केले आ ...

नोकरीला नाकारत विठ्ठलरावांनी धरली शेतीची वाट; भाजीपाला शेतीतून ३ एकरांत कमावले उत्पन्न २८ लाख - Marathi News | Vitthalrao turned down a job and took up farming; earned an income of Rs 28 lakh from vegetable farming on 3 acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोकरीला नाकारत विठ्ठलरावांनी धरली शेतीची वाट; भाजीपाला शेतीतून ३ एकरांत कमावले उत्पन्न २८ लाख

Farmer Success Story : बीएस्सी ॲग्री पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या शोधात न जाता विठ्ठल तांगडे यांनी घरच्या शेतात नवनवीन प्रयोग करत केवळ तीन एकर शेतात मिरची आणि कोथिंबिरीची लागवड करून तब्बल २८ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. ...

साताऱ्यात होणार २ लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी; ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक - Marathi News | Rabi sowing to be done on 2 lakh hectares in Satara; Jowar area to be the highest | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साताऱ्यात होणार २ लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी; ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक

सातारा जिल्ह्यातील रब्बी हंगाम पेरणीला सुरुवात झाली असून, यंदा २ लाख १३ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. यात ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक राहणार आहे. आतापर्यंत साडेसहा हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. ...

Farmer Success Story : नोकरी नको, शेतीच हवी! दोन एकरांतून मिळवले ४ लाखांचे उत्पन्न वाचा सविस्तर - Marathi News | latest news Farmer Success Story: Don't want a job, want farming! Earned an income of Rs 4 lakhs from two acres Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोकरी नको, शेतीच हवी! दोन एकरांतून मिळवले ४ लाखांचे उत्पन्न वाचा सविस्तर

Farmer Success Story : हिंगोली जिल्ह्यातील साटंबा गावातील सुशील टापरे यांनी नोकरीच्या मागे न लागता दोन एकर शेतीतून मिरची आणि कोथिंबिरीच्या लागवडीद्वारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरलेली ही कथा दाखवते की, नियोजनब ...

यंदा पहिली उचल ३ हजार ७५१ रुपये द्या; स्वाभिमानी संघटनेचे कुंभी कारखान्याला निवेदन - Marathi News | This year, the first lift should be given Rs 3,751; Swabhimani Sanghatana's statement to the Kumbi factory | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा पहिली उचल ३ हजार ७५१ रुपये द्या; स्वाभिमानी संघटनेचे कुंभी कारखान्याला निवेदन

गत हंगामातील तुटलेल्या उसाला एफआरपी अधिक २०० रुपये, तसेच या हंगामात पहिली उचल ३ हजार ७५१ रुपये द्यावेत, या मागण्यांचे निवेदन 'स्वाभिमानी'च्या वतीने कुंभी कासारीचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांना देण्यात आले. ...

Jowar sowing : ओलावा, ऊन आणि आशा; रब्बी हंगामात बळीराजाचा नवा विश्वास! - Marathi News | latest news Jowar Sowing: Moisture, heat and hope; Baliraja's new faith in the Rabi season! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ओलावा, ऊन आणि आशा; रब्बी हंगामात बळीराजाचा नवा विश्वास!

Jowar Sowing : खरीपातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी बळीराजा हार मानलेला नाही. आता रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीची लगबग सुरू झाली आहे. योग्य ओलावा आणि अनुकूल वातावरणामुळे शेतकरी नव्या उत्साहाने पेरणी करत आहेत. ...

दिवाळी पाडव्याचे कांदा बाजार भाव; वाचा अहिल्यानगर, नाशिक, पुणे कुठे मिळतोय किती दर - Marathi News | Onion market prices for Diwali Padwa; Read where to get it, Ahilyanagar, Nashik, Pune, and what is the price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवाळी पाडव्याचे कांदा बाजार भाव; वाचा अहिल्यानगर, नाशिक, पुणे कुठे मिळतोय किती दर

Onion Market Rate : राज्यातील विविध कांदा बाजारात आज बुधवार (दि.२२) बळीप्रतीपदा दिवाळी-पाडव्याला एकूण २०३७८ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७४४९ क्विंटल लोकल, १२१ क्विंटल नं.१, ८६९३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...